ISRO Recruitment 2024| राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये 41 जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2024 :ISRO has invited online applications for Technician, Draughtsman, and Technical Assistant vacancies. The recruitment authority plans to fill these posts through a competitive examination. A total of 224 vacancies will be filled after the completion of ISRO Recruitment. The online application dates will be announced on 10 February 2024, and candidates can find a direct link on their website to fill the application forms.

ISRO Recruitment 2024

ISRO Recruitment 2024
ISRO Recruitment 2024

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘SC’35
2मेडिकल ऑफिसर01
3नर्स ‘B’02
4लाइब्रेरी असिस्टंट03
Total41

 

🗃️ शैक्षणिक पात्रता : 

  1. पद क्र.1: M.E/ M.Tech (रिमोट सेन्सिंग & GIS / जिओइन्फॉरमॅटिक्स / आर्टिफिशियल इंटेलिजन्स & मशीन लर्निंग/सिव्हिल/ कृषी/ वॉटर रिसोर्सेस) किंवा  M.Sc (वनस्पतिशास्त्र/वनशास्त्र/जिओइन्फॉर्मेटिक्स/जिओफिजिक्स/मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र)
  2. पद क्र.2: (i) MBBS    (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) GNM
  4. पद क्र.4: (i) प्रथम श्रेणी पदवी   (ii) लायब्ररी सायन्स/लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स किंवा समतुल्य मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी

 

💁‍♂️वयोमर्यादा  : 12 फेब्रुवारी 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

     एकूण पदे : 41 जागा

💸परीक्षासाठी फी : ₹750/-

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024 (05:00 PM)

ISRO NRSC Recruitment 2024 (ImportantLinks)

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

 Organization NameISRO NRSC Recruitment 2024| राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये 41 जागांसाठी भरती
 Name Posts (पदाचे नाव )Scientist/Engineer ‘SC’,Medical Officer,Nurse ‘B’,Library Assistant
 Number of Posts (एकूण पदे) 41 Posts
 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) 
  1. Post No.1: M.E/ M.Tech (Remote Sensing & GIS / Geoinformatics / Artificial Intelligence & Machine Learning/Civil/ Agriculture/ Water Resources) or M.Sc (Botany/Forestry/Geoinformatics/Geophysics/Soil Science and Agricultural Chemistry)
  2. Post No.2: (i) MBBS (ii) 02 years experience
  3. Post No.3: (i) 10th pass  (ii) GNM
  4. Post No.4: (i) First Class Degree  (ii) First Class Master’s Degree in Library Science/Library and Information Science or equivalent
 Age limt (वयोमर्यादा )As on 12 February 2024, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

  1. Post No.1: 18 to 28 / 18 to 30 years
  2. Post No.2 to 4: 18 to 35 years
 Job Location (नोकरी ठिकाण ) All India
 Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )12 February 2024 (05:00 PM)
 Application Fee (फी) ₹750/-

  How To Apply ISRO NRSC Recruitment 2024

  • ISRO NRSC Recruitment 2024 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) मध्ये 41 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
  • ISRO NRSC Recruitment 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना NRSC च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
  • NRSC मध्ये विविध प्रकारच्या रिमोट सेन्सिंग प्रणाली आणि उपकरणे विकसित आणि कार्यान्वित केली जातात. या प्रणाली आणि उपकरणांचा वापर हवामान अंदाज, भूगर्भशास्त्र, कृषी, वन्यजीव संवर्धन इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये केला जातो.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.