Akola DCC Bank Recruitment 2024|अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 100 जागांसाठी भरती

Akola DCC Bank Recruitment 2024 : Akola-Washim District Central Cooperative Bank Ltd. is inviting online applications for 100 “Jr. Clerk” (Support Staff) positions in Akola. Interested candidates can submit their applications by February 09th, 2024.

Akola DCC Recruitment 2024

Akola DCC Bank Recruitment 2024
Akola DCC Bank Recruitment 2024

💁‍♂️ पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ)

    💁‍♂️  एकूण पदे : 100 जागा

🗃️ शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही)+MS-CIT/CCC किंवा B.C.A/          B.C.M / M.C.M/ B.E./B.Tech.(कॉम्प्युटर संबंधित)

💁‍♂️वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे.

💸परीक्षासाठी फी : ₹1000/-

✈️ नोकरीचे ठिकाण : अकोला

  ⏳परीक्षा (Online) : फेब्रुवारी/मार्च 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024

Akola DCC Recruitment 2024 (ImportantLinks)

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

 Organization NameAkola DCC Recruitment 2024|अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 100 जागांसाठी भरती
 Name Posts (पदाचे नाव ) Junior Clerk (Support Staff)
 Number of Posts (एकूण पदे)  100 Posts
 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) Degree in any branch with 50% marks (no % requirement for postgraduate candidates) + MS-CIT / CCC OR B.C.A / B.C.M / M.C.M / B.E./B.Tech. (Computer related)
 Age limt (वयोमर्यादा )21 to 30 years as on 31 December 2023.
 Job Location (नोकरी ठिकाण )Akola
 Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )09 February 2024
 Application Fee (फी) 1000
Date of Online Examination(परीक्षा ऑनलाईन )February/March 2024

  How To Apply Akola DCC Recruitment 2024

  • Akola DCC Bank Recruitment 2024 : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ) पदांच्या एकूण 100 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
  • PET मध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुलाखती घेतल्या जातील.
  • अर्ज करण्यासाठी, बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  • निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या वतीने एक महिन्याचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना बँकेचे नियम, प्रक्रिया आणि कार्यपद्धती यांची माहिती दिली जाईल.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  09 फेब्रुवारी 2024आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.

 

Leave a Comment