Bank of Baroda Recruitment 2024 | बँक ऑफ बडोदा मध्ये सिक्योरिटी मॅनेजर पदाची भरती

Bank of Baroda Recruitment 2024 : BOB(Bank of Baroda) has recently announced new recruitment notifications for vacant posts of “Business Correspondent Supervisor”. There are total of 05 vacancies are available. Eligible and interested Candidates can apply offline before the last date. The last date for submission of application is 16th of February 2024.For more details about Bank of Baroda Bharti 2024,

Bank of Baroda Recruitment 2024

Bank of Baroda Recruitment 2024
Bank of Baroda Recruitment 2024

    💁‍♂️ एकूण पदे : 38 जागा

💁‍♂️ पदाचे नाव : मॅनेजर- सिक्योरिटी (MMG/S-II

SCSTOBCEWSURTotal
050210031838

 

🗃️ शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) उमेदवार आर्मी/नेव्ही/एअर फोर्समध्ये कमिशन्ड सर्व्हिस मध्ये किमान पाच वर्षांचा अधिकारी असावा  किंवा उमेदवार हा पोलीस दलातील वर्ग-1 राजपत्रित अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा असलेले पोलीस अधीक्षक. किंवा उमेदवार निमलष्करी दलात वर्ग – I राजपत्रित अधिकारी म्हणून किमान पाच वर्षांची सेवा असलेला कमांडंट.

💁‍♂️वयोमर्यादा : 01 जानेवारी 2024 रोजी 25 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💸परीक्षासाठी फी : General/OBC/EWS: ₹600/-   [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2024

Bank of Baroda Recruitment 2024(ImportantLinks)

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

 Organization NameBank of Baroda Recruitment 2024 | बँक ऑफ बडोदा मध्ये सिक्योरिटी मॅनेजर पदाची भरती
 Name Posts (पदाचे नाव )Manager- Security (MMG/S-II)
 Number of Posts (एकूण पदे) 38 Posts
 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) (i) Graduate in any Discipline from Recognized University / Institute.   (ii) The candidate should be an Officer with a minimum of five years of Commissioned Service in the Army/Navy/Air Force OR The candidate should be a police officer not below the rank of Deputy Superintendent of Police with minimum 5 years of service as Class – I Gazetted Officer in Police Force. OR The candidate should be of the rank equivalent to or above Assistant Commandant with minimum five year service as Class – I Gazetted Officer in Paramilitary Forces.
 Age limt (वयोमर्यादा )25 to 35 years as on 01 January 2024, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
 Job Location (नोकरी ठिकाण )All India
 Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )10 February 2024
 Application Fee (फी) General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/Women: ₹100/-]

  How To Apply Bank of Baroda Recruitment 2024

  • Bank of Baroda Recruitment 2024 : भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या बँक ऑफ बडोदा (BOB) ने 38 सिक्योरिटी मॅनेजर पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
  • या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागतील. अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.

 

Leave a Comment