UPSC IFS Recruitment 2024 : The Union Public Service Commission (UPSC) has announced the Indian Forest Service (IFS) Exam Notification 2024, inviting candidates to apply for 150 vacancies between February 14 and March 5, 2024. The notification provides detailed information on the application process, eligibility criteria, and examination fee.
UPSC IFS Recruitment 2024
💁♂️ एकूण पदे :150 जागा
💁♂️ परीक्षेचे नाव : भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2024 (Indian Forest Service Preliminary Exam 2024)
🗃️ शैक्षणिक पात्रता : पदवी (Animal Husbandry & Veterinary Science/ Botany/ Chemistry/ Geology/ Mathematics/ Physics/ Statistics/Zoology) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Agriculture, Forestry)
💁♂️वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💸परीक्षासाठी फी : फी नाही.
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: 26 मे 2024
- मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2024
✈️ नोकरीचे ठिकाण : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
⏳ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 मार्च 2024 (06:00 PM)
UPSC IFS Recruitment 2024(ImportantLinks) | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | UPSC IFS Recruitment 2024|UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा |
Name of Examination (परीक्षेचे नाव) | Indian Forest Service (Pre) Examinations 2024 (IFS) |
Number of Posts (एकूण पदे) | 150 Posts |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) | Bachelor’s degree with at least one of the subjects namely Animal Husbandry & Veterinary Science, Botany, Chemistry, Geology, Mathematics, Physics, Statistics and Zoology or a Bachelor’s degree in Agriculture, Forestry or Engineering of any of Universities. |
Age limt (वयोमर्यादा ) | 21 to 32 years as on 01 August 2024 [SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation] |
Job Location (नोकरी ठिकाण ) | All India |
Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) | 05 March 2024 (06:00 PM) |
Application Fee (फी) | General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/Women: No Fee] |
How To Apply UPSC IFS Recruitment 2024
- UPSC IFS Recruitment 2024 : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) च्या अधिकृत संकेतस्थळावर भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा 2024 च्या अधिसूचना जारी झाली आहे. यासोबतच अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. एकूण 150 रिक्त जागांसाठी 14 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 दरम्यान इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. खालील मजकूरात UPSC IFS 2024 परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता निकष आणि परीक्षा शुल्काची माहिती दिली आहे.
- अधिक माहितीसाठी UPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.