Indian Army Recruitment 2024 : he Indian Army, a powerful and prestigious global force, is committed to protecting and maintaining peace, and is expected to continue its recruitment efforts in 2024
Indian Army Recruitment 2024
💁♂️ एकूण पदे : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
💁♂️ पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव |
1 | सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) |
2 | सिपॉय फार्मा |
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.
💁♂️ सहभागी राज्य : महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेली राज्य
पद क्र. | पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (KG) | छाती (सेमी) |
1 | सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) | 167 | 50 | 77/82 |
2 | सिपॉय फार्मा | 167 | — | 77/82 |
💁♂️वयोमर्यादा :
- पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 2001 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान.
- पद क्र.2: जन्म 01 ऑक्टोबर1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान.
💸परीक्षासाठी फी : ₹250/-
⏳ भरती प्रक्रिया:
- Phase I: परीक्षा (Onine): 22 एप्रिल 2024 पासून
- Phase II: भरती मेळावा
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
⏳ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2024
Indian Army Recruitment 2024 (ImportantLinks) | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | Indian Army Recruitment 2024 | भारतीय सैन्य भरती 2024 सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा |
Name Posts (पदाचे नाव ) | Soldier Technical (NA/NA VAT),Sepoy Pharma |
Number of Posts (एकूण पदे) | Not specified. |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) |
|
Age limt (वयोमर्यादा ) |
|
Job Location (नोकरी ठिकाण ) | All India |
Recruitment Process(भरती प्रक्रिया) |
|
Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) | 22 March 2024 |
Application Fee (फी) | ₹250/- |
How To Apply Indian Army Recruitment 2024
- Indian Army Recruitment 2024 :भारतीय सैन्य दलात सोल्जर टेक्निकल आणि सिपॉय फार्मा या पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी 22 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तरी इच्छुक व पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता
- निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय सैन्याच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना सैनिक म्हणून भारतीय सैन्यात नियुक्त केले जाते.
- वरील माहिती सामान्य स्वरूपाची आहे. अधिकृत माहितीसाठी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.