UPSC Civil Services Recruitment 2024 : he Union Public Service Commission (UPSC) has announced the recruitment of 1056 vacancies for the Civil Services Exam 2024. The last date for online application is 05 March 2024. The UPSC Civil Services Recruitment 2024 is part of the UPSC Civil Services Bharti 2024, and more details about the exam can be found below.
UPSC Civil Services Recruitment 2024
💁♂️ एकूण पदे : 1056 जागा
💁♂️ परीक्षेचे नाव : नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Preliminary Examination 2024)
🗃️ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
💁♂️परीक्षा:
- पूर्व परीक्षा : 26 मे 2024
- मुख्य परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
💁♂️वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💸परीक्षासाठी फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
⏳ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 मार्च 2024 (06:00 PM)
UPSC Civil Services Recruitment 2024(ImportantLinks) | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | UPSC Civil Services Recruitment 2024| UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा |
Name of Examination (परीक्षेचे नाव) | Civil Services Pre Examination 2024 |
Number of Posts (एकूण पदे) | 1056 Posts |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) | Bachelor’s Degree in any stream form recognized University. |
Age limt (वयोमर्यादा ) | 21 to 32 years as on 01 August 2024 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 years Relaxation] |
Job Location (नोकरी ठिकाण ) | All India |
Date of Examination (परीक्षा) |
|
Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) | 05 March 2024 |
Application Fee (फी) | General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/Female: No fee] |
How To Apply UPSC Civil Services Recruitment 2024
- UPSC Civil Services Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) दरवर्षी भारतातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा आयोजित करतो, ज्यामध्ये नागरी सेवा परीक्षा (Civil Services Examination) यांचा समावेश आहे. 2024 मध्ये, UPSC 1056 रिक्त पदे भरण्यासाठी नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC Civil Services Prelims Exam) आयोजित करणार आहे.
- UPSC च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करा
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.