RRB Technician Recruitment 2024 : The Railway Recruitment Board (RRB) has announced a recruitment drive for 9000 Technician posts, a move that has been awaited for six years. The online application forms for the RRB Technician Recruitment 2024 will be available in March and April 2024 on the official website,
RRB Technician Recruitment 2024
💁♂️एकूण पदे : 9000 जागा
💁♂️ पदाचे नाव : टेक्निशियन
🗃️ शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)
💁♂️वयोमर्यादा : 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💸परीक्षासाठी फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
⏳ परीक्षा (CBT) : ऑक्टोबर & डिसेंबर 2024
⏳ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : Coming Soon
RRB Technician Recruitment 2024(ImportantLinks) | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | RRB Technician Recruitment 2024 |भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9000 जागांसाठी भरती |
Name Posts (पदाचे नाव ) | Technician |
Number of Posts (एकूण पदे) | 9000 Posts |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) | (i) 10th Pass (ii) ITI in the relevant trade (NCVT/SCVT) |
Age limt (वयोमर्यादा ) | 18 to 30 years as on 01 July 2024 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation] |
Job Location (नोकरी ठिकाण ) | All India |
Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) | Coming Soon |
Date of Examination(परीक्षा (CBT) | October & December 2024 |
Application Fee (फी) | General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/Transgender/EBC/Female: ₹250/-] |
How To Apply RRB Technician Recruitment 2024
- RRB Technician Recruitment 2024 : रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 9000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरिता अधिसूचना फेब्रुवारीमध्ये प्रकाशित केली जाईल आणि ऑनलाइन नोंदणी मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये सुरू होईल.
- अधिक माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख Available Soon आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.