Arogya Vibhag Recruitment 2024 | महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1729 जागांसाठी भरती

Arogya Vibhag Recruitment 2024 : The Public Health Department of Maharashtra State has invited applications for 1729 Medical Officer Group-A positions, starting from February 1st, 2024. The online application process will begin on February 1st, 2024, and end on February 15th, 2024. The arogya.maharashtra.gov.in has released an advance notification for all candidates to avoid unnecessary time wastage. The final decision will be based on the terms and conditions of the advertisement and the government’s decision. Candidates with any of the following certificates must submit them on a stamp paper of Rs.100/- within one month of appointment. If the Domicile Certificate is unavailable, the appointment order will be canceled. If any educational, reservation, or experience documents are found to be bogus or forged, the appointment order will be canceled. Affidavits must be submitted at the time of examination. False or forged certificates will result in immediate termination of service, permanent disqualification from government service, and criminal offense.

Arogya Vibhag Recruitment 2024

Arogya Vibhag Recruitment 2024
Arogya Vibhag Recruitment 2024

  💁‍♂️ एकूण पदे : 1729 जागा

💁‍♂️ पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ

🗃️ शैक्षणिक पात्रता : 

 1. वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.
 2. वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

💁‍♂️वयोमर्यादा : 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

💸परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹700/-]

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :15 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

Arogya Vibhag Recruitment 2024(ImportantLinks)

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

 Organization NameArogya Vibhag Recruitment 2024 |महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1729 जागांसाठी भरती
 Name Posts (पदाचे नाव ) Medical Officers Group A
 Number of Posts (एकूण पदे)  1729 Posts
 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) 
 1. Medical Officer (MBBS): MBBS Degree
 2. Medical Officer (Specialist): Post Graduate Degree / Diploma or equivalent
 Age limt (वयोमर्यादा )18/19 to 38 years as on 31 January 2024 [Reserved Category/Orphan/PWD: 05 Years Relaxation]
 Job Location (नोकरी ठिकाण )All Maharashtra
 Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )15 February 2024 (11:59 PM)
 Application Fee (फी) Open Category: ₹1000/- [Reserved Category/EWS/Orphan/PWD: ₹700/-]

  How To Apply Arogya Vibhag Recruitment

 • Arogya Vibhag Recruitment 2024 : सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी संवर्गातील 1729 रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 01 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ ज्यात अधिसुचना, पात्रता निकष, वयोमर्यादा, रिक्त पदे यांचा समावेश आहे.
 • उमेदवारांनी एमपीएचडीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
 • या भरती प्रक्रियेद्वारे, महाराष्ट्र आरोग्य विभाग राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
 • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.