KDMC Recruitment 2024 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका-NHM अंतर्गत 142 जागांसाठी भरती

KDMC Recruitment 2024 : KDMC – Kalyan Dombivali Mahanagarpalika is recruiting for 142 Medical Officer, Male MPW positions. Applications are open offline, with the deadline being February 12th and 14th, 2024. For more information, visit the official website

KDMC Recruitment 2024

KDMC Recruitment 2024
KDMC Recruitment 2024

  💁‍♂️ एकूण पदे : 142 जागा

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी67
2बहुउद्देशीय कर्मचारी75
Total142

 

🗃️ शैक्षणिक पात्रता : 

 1. पद क्र.1: (i) MBBS/BAMS   (ii) अनुभव
 2. पद क्र.2: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स

💁‍♂️वयोमर्यादा :[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत /18 ते 38 वर्षे
 2. पद क्र.2: 18 ते 38 वर्षे

💸परीक्षासाठी फी : फी नाही.

✈️ नोकरीचे ठिकाण : कल्याण-डोंबिवली

  ⏳ अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव                      चौक,      कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 1. पद क्र.1: 12 फेब्रुवारी 2024  (10:30 AM ते 05:00 PM)
 2. पद क्र.2: 14 फेब्रुवारी 2024 (10:30 AM ते 05:00 PM)

KDMC Recruitment 2024(ImportantLinks)

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा(Available Soon) Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

 Organization NameKDMC Recruitment 2024 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका-NHM अंतर्गत 142 जागांसाठी भरती
 Name Posts (पदाचे नाव )Medical Officer ,Multipurpose Worker
 Number of Posts (एकूण पदे) 142 Posts
 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) 
 1. Post No.1: (i) MBBS/BAMS (ii) Experience
 2. Post No.2: 12th (Science) Pass+Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course
 Age limt (वयोमर्यादा )[Reserved Category: 05 Years Relaxation]

 1. Post No.1: 70 Years /18 to 38 Years
 2. Post No.2: 18 to 38 Years
 Job Location (नोकरी ठिकाण ) Kalyan-Dombivli
Address for Submission of Application Form(अर्ज स्विकारण्याचे ठिकाण) Acharya Antre Rangmandir, Conference Hall, 1st Floor, Kai. Shankarao Jhunjarrao Sankul Near Subhash Maidan, Shankarao Chowk, Kalyan (West), Tal. Kalyan, Dist. Thane
 Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
 1. Post No.1: 12 February 2024  (10:30 AM to 05:00 PM)
 2. Post No.2: 14 February 2024 (10:30 AM to 05:00 PM)
 Application Fee (फी) No fee.

  How To Apply KDMC Recruitment 2024

 • KDMC Recruitment 2024 :कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivli Municipal Corporation) राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), सार्वजनिक आरोग्य विभाग (Department of Public Health) 15 वित्त आयोग (15 Finance Commission) अंतर्गत “फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी तज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन (प्रत्यक्ष) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन (प्रत्यक्ष) पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे
 • KDMC मध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
 • अधिकृत जाहिरात आणि अर्ज फॉर्मसाठी KDMC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
 • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12आणि 14 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
 • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.