SBI PO Recruitment | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती #2

State Bank of India (SBI), SBI PO Recruitment 2023 (SBI Bharti 2023) for 2000 Probationary Officer (PO) Posts.भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती 2023 भरती निघाली असून या भरती अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (Probationary officerपदाच्या एकूण २००० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.  पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर  उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023. SBI PO Recruitment 2023

SBI PO Recruitment 2023

💁‍♂️ पदाचे नाव :  प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SCSTOBCEWSGENTotal
3001505402008102000

🗃️ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

💁‍♂️ वयोमर्यादा : 01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💸 परीक्षासाठी फी : General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]-]

🗃️ परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2023
  2. मुख्य परीक्षा: डिसेंबर 2023/जानेवारी 2024

💰 पगार/ वेतनश्रेणी :-

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2023.

✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा : येथे क्लिक करा 

👨🏻‍💻 ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा 

🌐 अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

How To Apply For SBI PO Recruitment 2023

  • भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती 2023 भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.