Arogya Vibhag Bharti Group C 2023 : महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये विविध पदांची 10949 जागांची Group C-6939 जागा आणि Group D-4010 जागा अश्या एकूण 10949 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023. Arogya Vibhag Bharti Group C 2023
Arogya Vibhag Bharti Group C 2023
💁♂️ एकूण पद संख्या : 6939 पदे.
💁♂️ पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद क्र. | पदाचे नाव |
1 | गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल | 29 | अभिलेखापाल |
2 | भांडार नि वस्त्रपाल | 30 | आरोग्य पर्यवेक्षक |
3 | प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle) | 31 | वीजतंत्री |
4 | प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी | 32 | कुशल कारागिर |
5 | प्रयोगशाळा सहाय्यक | 33 | वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक |
6 | क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी | 34 | कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक |
7 | रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी | 35 | तंत्रज्ञ (HEMR) |
8 | औषध निर्माण अधिकारी | 36 | वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR) |
9 | आहारतज्ज्ञ | 37 | दंत आरोग्यक |
10 | ECG तंत्रज्ञ | 38 | सांख्यिकी अन्वेषक |
11 | दंत यांत्रिकी | 39 | कार्यदेशक (फोरमन) |
12 | डायलिसिस तंत्रज्ञ | 40 | सेवा अभियंता |
13 | अधिपरिचारिका (शासकीय) | 41 | वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक |
14 | अधिपरिचारिका (खासगी) | 42 | वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक |
15 | दूरध्वनीचालक | 43 | उच्चश्रेणी लघुलेखक |
16 | वाहनचालक | 44 | निम्नश्रेणी लघुलेखक |
17 | शिंपी | 45 | लघुटंकलेखक |
18 | नळकारागीर | 46 | क्ष-किरण सहाय्यक |
19 | सुतार | 47 | ECG टेक्निशियन |
20 | नेत्र चिकित्सा अधिकारी | 48 | हिस्टोपॅथी तंत्रज्ञ |
21 | मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती) | 49 | आरोग्य निरीक्षक |
22 | भौतिकोपचार तज्ञ | 50 | ग्रंथपाल |
23 | व्यवसायोपचार तज्ञ | 51 | वीजतंत्री |
24 | समोपदेष्टा | 52 | शस्त्रक्रियागृह सहाय्यक |
25 | रासायनिक सहाय्यक | 53 | मोल्डरूम तंत्रज्ञ |
26 | अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 54 | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) |
27 | अवैद्यकीय सहाय्यक | 55 | कनिष्ठ पर्यवेक्षक |
28 | वार्डन/गृहपाल |
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अनुभव
- पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
- पद क्र.4: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
- पद क्र.5: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
- पद क्र.6: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
- पद क्र.7: रक्त संक्रमणामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
- पद क्र.8: B.Pharm किंवा D.Pharm+02 वर्षे अनुभव
- पद क्र.9: B.Sc. (Home Science)
- पद क्र.10: कार्डिओलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी+ कार्डिओलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
- पद क्र.11: 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स
- पद क्र.12: (i) B.Sc (PCB) (ii) DMLT
- पद क्र.13: GNM डिप्लोमा
- पद क्र.14: B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.15: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.16: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) टेलरिंग & कटिंग कोर्स
- पद क्र.18: (i) साक्षर (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.19: ITI (सुतार)
- पद क्र.20: क्लिनिकल ऑप्टोमेट्रीची ऑप्टोमेट्री पदवी
- पद क्र.21: MSW
- पद क्र.22: 12वी उत्तीर्ण फिजिओथेरपी डिप्लोमा
- पद क्र.23: विज्ञान पदवी (व्यावसायिक थेरपी)
- पद क्र.24: मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी (ii) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटलचा समुपदेशक अभ्यासक्रम (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.25: M.Sc (बायो-केमिस्ट्री) किंवा B.Sc. (केमिस्ट्री)
- पद क्र.26: M.Sc (सूक्ष्मजीवशास्त्र) किंवा B.Sc. (सूक्ष्मजीवशास्त्र)
- पद क्र.27: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेत चार महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
- पद क्र.28: B.Sc.(Hon.) पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी
- पद क्र.29: (i) पदवीधर. ii) ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
- पद क्र.30: B.Sc.
- पद क्र.31: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.33: 1(i) 0वी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.35: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) जैव-वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.36: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.37: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) डेंटल हायजिनिस्ट परीक्षा उत्तीर्ण
- पद क्र.38: B.Sc (Maths & Statistics) किंवा B.Com (Statistics) किंवा B.A (Economics & Statistics)
- पद क्र.39: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.40: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.41: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मान्यताप्राप्त संस्थेच्या औद्योगिक सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे (iii) अग्निशमन उपकरणांचे पुरेसे ज्ञान (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.42: MSW
- पद क्र.43: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
- पद क्र.44: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
- पद क्र.45: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
- पद क्र.46: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
- पद क्र.47: न्यूरोलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी, किंवा न्यूरोलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी + इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
- पद क्र.48: हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा हिस्टोपॅथॉलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह विज्ञान पदवी + हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
- पद क्र.49: (i) B.Sc (ii) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम
- पद क्र.50: लायब्ररी सायन्स डिप्लोमा
- पद क्र.51: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल डिप्लोमा/प्रमाणपत्र
- पद क्र.52: 10 वी उत्तीर्ण
- पद क्र.53: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
- पद क्र.54: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण
- पद क्र.55: 10वी उत्तीर्ण
💁♂️ जिल्हा निहाय तपशील :
अ. क्र. | मंडळ | पद संख्या |
1 | मुंबई | 804 |
2 | ठाणे | 1671 |
3 | नाशिक | 1031 |
4 | कोल्हापूर | 639 |
5 | छ. संभाजीनगर | 470 |
6 | लातूर | 428 |
7 | अकोला | 806 |
8 | नागपूर | 1090 |
Total | 6939 |
💁♂️ वयोमर्यादा : किमान वय 18 वर्षे, खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे , मागासवर्गीय– ४३ वर्षे,
💸 परीक्षासाठी फी : General/OBC: ₹1000/- [SC/ST: ₹900/-]
💰 पगार/ वेतनश्रेणी :-Pay Level–S-15000-47600/-
✈️ नोकरीचे ठिकाण : जिल्हास्तरीय
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2023.
✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा : येथे क्लिक करा
👨🏻💻 ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
How To Apply For Arogya Vibhag Bharti Group C 2023
- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग Group C मध्ये विविध रिक्त पदांची 6939 जागांची भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.