Maharashtra Talathi Exam -तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर आणि आजपासून आपले परीक्षा दिनांक व ठिकाण तपासा

According to Maharashtra Talathi exam Information 2023, the talathi recruitment exam will be conducted in a written format. The Maharashtra Talathi written exam will take place from August 17th to September 12th, 2023, at various district exam centers across Maharashtra.

Candidates must carry a hard copy of the hall ticket for the exam. Without the hall ticket, candidates will not be allowed to enter the exam hall. The hall ticket should contain the candidate’s name, father’s name, mother’s name, registration number, exam date, and roll number, among other crucial details.

Maharashtra Talathi Exam महाराष्ट्र तलाठी सूचना 2023 नुसार,तलाठी भरती परीक्षा हि लेखी परीक्षा स्वरूपात होणार असून आहे. महाराष्ट्र तलाठी लेखी परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा परीक्षा केंद्रांवर होणार आहे.Talthi Bharti News

उमेदवारांनी परीक्षेला जाताना तलाठी भरतीचे हॉल तिकीट ची हार्ड कॉपी घेऊन जाणे आवश्यक आहे. हॉल तिकीटाशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांच्या हॉल तिकिटांमध्ये स्वतःचे नाव , वडिलांचे नाव, आईचे नाव, नोंदणी क्रमांक, परीक्षेची तारीख आणि रोल नंबर इत्यादीसारखे विविध महत्त्वाचे तपशील काळजी पूर्वक तपासणे.

Maharashtra Talathi Exam  महाराष्ट्र महसूल विभागाने महाराष्ट्र तलाठी भरती 4644 रिक्त जागा साठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. पात्रता निकष धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तलाठी भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज केला असेल. आशा सर्व उमेदवार आतुरतेने तलाठी भरती Hall ticket ची वाट बघत आहेत तर आपण जाणून घ्या महाराष्ट्र तलाठी भरती 2023 परीक्षा कधी होणार ? जाहिरातीनुसार परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत नियोजित आहे. तलाठी भरतीचा परीक्षेचा निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर केला जाईल. तलाठी भरती 2023 साठी (Hall ticket )प्रवेशपत्र व अधिकृत तारखा जाहीर झाली आहे . तसेच या लेखी परीक्षेच्या TCS पॅटर्न नुसार मोक टेस्ट या लिंक वर उपलब्ध आहेत, यावर आपल्याला लॉगिन करून आपण सराव करू शकता.

तलाठी भरती 2023 हॉल टिकिट डाउनलोड करा

Maharashtra Talathi Exam 

talathi hall ticket login
talathi hall ticket login