IDBI Bank Recruitment 2024 : IDBI Bank has released a recruitment notification for 522 PGDBF posts in South and West Zones. Eligible candidates can apply through the provided link by February 26, 2024, and by March 6, 2024, to the provided address. The official website for IDBI Bank Bharti 2024 is idbibank.in. For more information, visit the provided link.
IDBI Bank Recruitment 2024
💁♂️ एकूण पदे : 500 जागा
💁♂️ पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)
UR | SC | ST | EWS | OBC | Total |
203 | 75 | 37 | 50 | 135 | 500 |
🗃️ शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.
💁♂️वयोमर्यादा : 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
💸परीक्षासाठी फी : General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]
⏳ परीक्षा (Online): 17 मार्च 2024
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
⏳ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2024
IDBI Bank Recruitment 2024(ImportantLinks) | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | IDBI Bank Recruitment 2024 | बँकेत 500 जागांसाठी भरती |
Name Posts (पदाचे नाव ) | Junior Assistant Manager (JA |
Number of Posts (एकूण पदे) | 500 Posts |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) | (i) Candidates should be Graduate from any discipline from a university recognized by Government of India or an equivalent qualification recognized by Government of India. Passing only a diploma course will not be considered as qualifying the eligibility criteria. (ii) Candidates are expected to have proficiency in computers. (iii) Proficiency in regional language will be preferred. |
Age limt (वयोमर्यादा ) | 20 to 25 years as on 31 January 2024, [SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation] |
Job Location (नोकरी ठिकाण ) | All India |
Date of Online Examination(परीक्षा ऑनलाईन) | 17 मार्च 2024 |
Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) | 26 February 2024 |
Application Fee (फी) | General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-] |
How To Apply IDBI Bank Recruitment 2024
- IDBI Bank Recruitment 2024 : आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) विविध पदांसाठी 500 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 फेब्रुवारी 2024 ते 7 मार्च 2024 पर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- इच्छुक आणि पात्र उमेदवार आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- गट चर्चा आणि मुलाखत: ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गट चर्चा आणि मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
- वैद्यकीय परीक्षा: गट चर्चा आणि मुलाखतीत यशस्वी उमेदवारांना वैद्यकीय परीक्षेतून जावे लागेल
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.