UBI Recruitment 2024 : The Union Bank of India is currently accepting applications for the position of ‘Specialist Officer’. The application process is open and deadline for submission is 23 February. Interested candidates can apply online through the official website and can expect an online exam in March or April 2024. Selection will be based on online examination, group discussion, application screening, or personal interview. More information about the mandatory qualifications can be found on the notification link.
UBI Recruitment 2024
💁♂️ एकूण पदे : 606 जागा
💁♂️ पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | स्केल | पद संख्या |
1 | चीफ मॅनेजर | SMGS -IV | 05 |
2 | सिनियर मॅनेजर | MMGS -III | 42 |
3 | मॅनेजर | MMGS – II | 451 |
4 | असिस्टंट मॅनेजर | JMGS – I | 108 |
Total | 606 |
शैक्षणिक पात्रता : [Gen/OBC: 60% गुण, PWD: 55% गुण]
- पद क्र.1: (i) B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) (ii) 10 वर्षे अनुभव - पद क्र.2: B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M. Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव - पद क्र.3: B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 02/04 वर्षे अनुभव - पद क्र.4: B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स / IT / टेक्सटाइल/केमिकल)
💁♂️वयोमर्यादा : 01 फेब्रुवारी 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 30 ते 45 वर्षे
- पद क्र.2: 28 ते 38 वर्षे/25 ते 35 वर्षे
- पद क्र.3: 25 ते 35 वर्षे/25 ते 32 वर्षे/26 ते 32 वर्षे
- पद क्र.4: 20 ते 30 वर्षे
💸परीक्षासाठी फी : GEN/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
⏳ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024
UBI Recruitment 2024(ImportantLinks) | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | UBI Recruitment 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 जागांसाठी भरती |
Name Posts (पदाचे नाव ) | Chief Manager ,Senior Manager, Manager, Assistant Manager |
Number of Posts (एकूण पदे) | 606 Posts |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) | [Gen/OBC: 60% Marks, PWD: 55% Marks]
|
Age limt (वयोमर्यादा ) | As on 01 February 2024 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
|
Job Location (नोकरी ठिकाण ) | All India. |
Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) | 23 February 2024 |
Application Fee (फी) | GEN/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-] |
How To Apply UBI Recruitment 2024
- UBI Recruitment 2024 : Union Bank Of India Recruitment 2024 अंतर्गत 606 रिक्त पदांसाठी भरती. मुख्य व्यवस्थापक – आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक – आयटी, व्यवस्थापक – आयटी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक या पदांच्या एकूण 606 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे.
- उमेदवारांनी बँकेने निर्धारित केलेले शारीरिक आणि वैद्यकीय तंदुरुस्तीचे निकष पूर्ण केले पाहिजेत.
- सामान्य ज्ञान, तर्कशास्त्र, संख्यात्मक क्षमता, इंग्रजी भाषा आणि संगणक ज्ञान या विषयांवर वस्तुनिष्ठ प्रश्न असतील.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.