Zilha Parishad Bharti Time Table 2023 : जिल्हा परिषद भरती परीक्षा मोठी अपडेट! नवीन वेळापत्रक येथे पाहा

Zilha Parishad Bharti Time Table 2023 Part 3: मित्रांनो आयबीपीएस मार्फत जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तुम्ही जर जिल्हा परिषद भरती साठी अर्ज केला असेल तर हे वेळापत्रक नक्की बघून घ्या.

Zilha Parishad Bharti 2023 : राज्यात जिल्हा परिषद गट क संवर्ग mahabharti परीक्षा जाहीर करण्यात आली आहे, सदर परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यात घेतली जाते, नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद भारती परीक्षा आता कनिष्ठ मेकॅनिक, मेकॅनिक, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, विस्तार अधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत परीक्षा आयोजित केली आहे, चला हॉल तिकीट आणि नवीन वेळापत्रक संबंधीचे महत्त्वाचे अपडेट पाहूया..

Zilha Parishad Bharti :जिल्हा परिषद भरती परीक्षा 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान मुख्य सेवक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य (बांधकाम/G.P.P.), औषध उत्पादन अधिकारी या पदांसाठी घेण्यात आली होती. मात्र, काही जिल्ह्यांतील परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर जिल्हा परिषदेने कनिष्ठ मेकॅनिक, मेकॅनिक, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, विस्तार अधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत परीक्षा जाहीर केली आहे. या परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद भरती परीक्षा नवीन वेळापत्रक येथे पाहा

ZP Exam Time Table :अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर IBPS या संस्थेमार्फत घेतली जाणार आहे. परीक्षा हि कॉम्पुटर वर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. 01 नोव्हेंबर ते 06 नोव्हेंबर 2023 या कालावधी दरम्यान परीक्षा चालणार आहे. Zilla Parishad Exam Time Table 2023 मध्ये परीक्षाची तारीख, शिफ्ट व पद याचा उल्लेख केला आहे. ऑनलाईन परीक्षेला ७ ऑक्टोबर २०२३ पासून झाली असून नोव्हेम्बर २०२३ पर्यंत उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

Sr. No.Post NameDateShiftDuration
01Senior Assistant (Accounts)07 October 2023Shift 32 hrs.
02Extension Officer (Statistics)08 October 2023Shift 32 hrs.
03Extension Officer (Agri.)10 October 2023Shift 22 hrs.
04Health Supervisor10 October 2023Shift 22 hrs.
05Stenographer11 October 2023Shift 12 hrs.
06Junior Assistant (Accounts)11 October 2023Shift 32 hrs.
07Junior Accounts Officer15 October 2023Shift 12 hrs.
08Junior Engineer (Mech)15 October 2023Shift 22 hrs.
09Junior Engineer (Electrical)15 October 2023Shift 32 hrs.
10Wireman17 October 2023Shift 12 hrs.
11Fitter17 October 2023Shift 22 hrs.
12Livestock Supervisor17 October 2023Shift 32 hrs.
13Jr. Mechanic01 November 2023Shift 12 hrs.
14Mechanic01 November 2023Shift 22 hrs.
15Jr Draftsman01 November 2023Shift 32 hrs.
16Extension Officer (Education)02 November 2023Shift 12 hrs.
17Lab Technician02 November 2023Shift 22 hrs.
18Extension Officer (Panchayat)06 November 2023Shift 32 hrs.
SupervisorPostponedShift 1 & 22 hrs.
Junior Engineer Civil (Works/ Rural Water Supply)PostponedShirt 3 & 12 hrs.
Pharmacy OfficerPostponedShift 1,2,32 hrs.