Join Telegram Group

WRD Maharashtra Bharti 2023 | जलसंपदा विभागात 10 वी पास ते पदवीधरांसाठी 4497 जागा

WRD Maharashtra Bharti 2023:The Water Resources Department, Maharashtra is conducting a mega recruitment drive for 4497 vacancies. The last date to apply is November 24, 2023

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.

WRD Maharashtra Bharti 2023

💁‍♂️ एकूण पद संख्या : 4497

💁‍♂️ पदाचे नाव :

पदाचे नाव पद संख्या 
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब 04 पदे
निम्नश्रेणी लघुलेखक 19 पदे
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 14 पदे
भूवैज्ञानिक सहाय्यक 05 पदे
आरेखक 25 पदे
सहाय्यक आरेखक 60 पदे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1528 पदे
प्रयोगशाळा सहाय्यक 35 पदे
अनुरेखक 284 पदे
दप्तर कारकुन 430 पदे
मोजणीदार 758 पदे
कालवा निरीक्षक 1189 पदे
सहाय्यक भांडारपाल 138 पदे
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक 08 पदे
एकूण पदसंख्या ४४९७ 

 

🗃️ शैक्षणिक पात्रता : – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .

Water Resources Department Recruitment 2023 Eligibility Criteria

पदाचे नाव  पात्रता 
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कृषी (मृद शास्त्र / कृषी रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी (किमान 60% गुणांसह) धारण केली आहे.
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
 • ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि
 • जी व्यक्ती लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल.
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कमी (कृषी 11/58 रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण केली आहे.
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
 • ज्यांनी भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधाल ताय श्रणामध्ये उत्तीर्ण केली आहे किंवा भारतीय खणीकर्म धनबाद येथील भुगर्भ शास्त्र उपयोजित भुगर्भ शास्त्र पदविका किवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता
 • उपरोक्त नमुद अर्हता प्राप्त केलेनंतर भूगर्भीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणा-या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
 • जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण-1023/प्र.क्र. 157/23 / आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
 1. Master of Science (M.Sc) in Geology, Master of Science (M.Sc) in Applied Geology Master of Science (M.Sc) in Pure Geology, Master of Science (M.Sc) in | Earth Science, M.Sc Tech in Applied Goology ( 3 years Course). M.Tech in Applied Geology (3 Years Course), तसेच
 2. शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013/(45/13)/भाग-1/ता.शि.-2, दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र.19 व अ.क्र. 34 मध्ये विहित केलेली अर्हता ग्राह्य समजण्यात येईल
आरेखक गट क ज्यांनी स्थापत्य /यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी स्थापत्य/यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे आणि शासकीय/निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव धारण केला आहे.
सहाय्यक आरेखक गट क ज्यांनी स्थापत्य यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
 • ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि खालील परीक्षा उत्तीर्ण केली आहे;
 • स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (B.E) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (D.C.E) किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केली आहे.
 • जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण- 1023/प्र.क्र. 157/23/ आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-
 1. पदविका सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग, सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शन ट्रान्सपोर्टेशन मधील पदविका, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पदविका
 2. पदवी- शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013(45/13)/भाग- 1/तां. शि. 2. दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र. 1 मध्ये विहित केलेली अहंता ग्राह्य समजण्यात येईल.

 

प्रयोगशाळा सहाय्यक गट क ज्यांनी भौतीक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र या विषयामधील मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी कृषी शाखेतील पदवी धारण केली आहे.
अनुरेखक गट क
 • ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे; आणि
 • ज्यांनी शासनाच्या ओद्योगोक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त कला/ रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केली आहे.
दफ्तर कारकून गट क
 • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेच
 • टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
मोजणीदार गट क
 • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
 • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
कालवा निरीक्षक गट क
 • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
 • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
सहाय्यक भांडारपाल गट क
 • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
 • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
 • ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / गणित / इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा
 • औध्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भुमापक (सर्वेक्षक) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे
 • कृषी शाखेतील पदविका धारकाला प्राधान्य देण्यात येईल

 

💁‍♂️ वयोमर्यादा : – 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

💸 परीक्षासाठी फी :- खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-]

पगार/ वेतनश्रेणी (Salary):- 

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब S-१६ : ४४९००-१४२४००
निम्नश्रेणी लघुलेखक S-१५ : ४१८००-१३२३००
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक S-१५ : ४१८००-१३२३००
भूवैज्ञानिक सहाय्यक S-१४ : ३८६०० १२२८००
आरेखक S-१० : २९२०० ९२३००
सहाय्यक आरेखक S-८ : २५५००-८११००
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक S-6: २५५००-८११००
प्रयोगशाळा सहाय्यक S-७ : २१७००-६९१००
अनुरेखक S-७ : २१७००-६९१००
दप्तर कारकुन S-६ : १९९००-६३२००
मोजणीदार S-६ : १९९०० ६३२००
कालवा निरीक्षक S-६ : १९९०० ६३२००
सहाय्यक भांडारपाल S-६ : १९९००-६३२००
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक S-६ : १९९००.६३२००

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

🌐अर्जाची पद्धत : ऑनलाईन (Online)

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 नोव्हेंबर 2023.

Important Links For WRD Maharashtra Bharti 2023

📑 PDF जाहिरात
येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा
येथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईट
येथे क्लिक करा

Leave a Comment