UPSC CDS Exam 2024 | UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2024

UPSC CDS Exam 2024 : या वर्षी, CDS-I मध्ये एकूण 457 जागा आहेत. यामध्ये, 252 जागा भारतीय लष्करासाठी, 102 जागा भारतीय वायुसेनेसाठी आणि 103 जागा भारतीय नौदलांसाठी आहेत.

UPSC CDS Exam 2024

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नाव/कोर्सचे नाव पद संख्या 
1भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 158 (DE)100
2भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro32
3हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 217 F(P) Course32
4ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 121st SSC (Men) Course (NT)275
5ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-35th SSC Women (Non-Technical) Course18
Total457

 

🗃️ शैक्षणिक पात्रता :

 1. पद क्र.1: पदवीधर.
 2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
 3. पद क्र.3: पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
 4. पद क्र.4: पदवीधर.
 5. पद क्र.5: पदवीधर.

💁‍♂️ वयोमर्याद :

 1. पद क्र.1: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.
 2. पद क्र.2: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.
 3. पद क्र.3: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.
 4. पद क्र.4: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.
 5. पद क्र.5: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.

 💸 परीक्षासाठी फी : General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

✈️ नोकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारत

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2024  (06:00 PM)

      लेखी परीक्षा : 21 एप्रिल 2024

  ✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा 👉🏿 : येथे क्लिक करा 

🌐 अधिकृत वेबसाईट 👉🏿  : येथे क्लिक करा 

🌐 Online अर्ज: Apply Online

 How To Apply UPSC CDS Exam 2024

 • UPSC CDS Exam 2024 :या वर्षी, CDS-I मध्ये एकूण 457 जागा आहेत. यामध्ये, 252 जागा भारतीय लष्करासाठी, 102 जागा भारतीय वायुसेनेसाठी आणि 103 जागा भारतीय नौदलांसाठी आहेत.
 • CDS मध्ये प्रवेश मिळवणे हे एक मोठे यश आहे. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम आणि मेहनत आवश्यक आहे. जो कोणी या परीक्षा देण्यासाठी पात्र आहे,
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.

 • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
 • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी यासंपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी

How To Apply UPSC CDS Exam 2024

Introduction

The Union Public Service Commission (UPSC) conducts the Joint Defense Service Examination (CDS) every year. This examination is a great opportunity for young people who want to pursue a career in the Indian Armed Forces.

Vacancies

This year, there are a total of 457 vacancies in CDS-I. Of these, 252 vacancies are for the Indian Army, 102 vacancies are for the Indian Air Force, and 103 vacancies are for the Indian Navy.

UPSC CDS Exam 2024 :Educational Qualification

For CDS-I:

 • The candidate must have passed the 12th examination.
 • The candidate’s age should be between 2 July 2005 and 1 July 2005

  Application Fee

 • For General/OBC candidates: ₹200/-

 • For SC/ST/Women candidates: ₹0/-

  Application Process

  Applications will be accepted online only. The link to the online application form will be available on the UPSC’s official website.

  Selection Process

  The selection process will consist of the following stages:

  • Physical Standard Test (PST)
  • Written Examination
  • Medical Examination
  • Final Selection

   Important Dates

   • Date of commencement of application: 20 December 2023
   • Last date of application: 9 January 2024

    Additional Information

    • The CDS examination is a very competitive examination. Only the best candidates are selected.
    • The written examination is of two hours duration and consists of three sections:
     • General Knowledge
     • Mathematics
     • English
    • The PST consists of the following tests:
     • Height
     • Weight
     • Chest
     • Physical Efficiency Test (PET)

  .