United India Insurance Recruitment 2023: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://cewacor.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023. United India Insurance Recruitment 2023
United India Insurance Recruitment 2023
💁♂️ एकूण पद संख्या : पद संख्या 100
💁♂️ पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता:
पद क्र 1: लीगल स्पेशलिस्ट (25 जागा):(i) 60% गुणांसह विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्रं 2: अकाउंट्स/फायनान्स स्पेशलिस्ट ( 24 जागा ): (i) ICAI/ICWA किंवा 60% गुणांसह B.Com. किंवा M.Com
पद क्रं 3: कंपनी सेक्रेटरी (03 जागा): (i) पदवीधर (ii) इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ची अंतिम परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी
पद क्रं 4: ऍक्च्युअरी (जनरल) (03जागा) :(i) सांख्यिकी / गणित / एक्चुरियल विज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
पद क्रं 5:डॉक्टर (20 जागा) : MBBS / BAMS / BHMS
पद क्रं 6: इंजिनिअर (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स /ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स) (22 जागा) : B.Tech./B.E./M.Tech./M.E. (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स)
पद क्रं 7: ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट (03 जागा ) कृषी पदवी/पदव्युत्तर पदवी
💁♂️ वयोमर्यादा : 31 मार्च 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💸 परीक्षासाठी फी : General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]
💰 पगार/ वेतनश्रेणी :-
✈️ नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 सप्टेंबर 2023
✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा : येथे क्लिक करा
👨🏻💻 ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
How To Apply For United India Insurance Recruitment 2023
- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.