Talathi Bharti 2023- तलाठी भरती साठी डोमेसाईल ची गरज नाही

२३ जून रोजी राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४,६४४ पदांच्या तलाठी भरतीची जाहिरात शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीसाठीचे ऑनलाइन अर्ज आज २६ जून २०२३ रोजी, सकाळी ११:५५ पासून सुरु होणार आहेत. तसेच १७ जुलै २०२३ ही अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आपण लेखामध्ये महत्वाचे म्हणजे तलाठी भरती साठी लागणारी कागदपत्रे या विषयी माहिती देणार आहोत तलाठी भरती एकूण ३६ जिल्ह्यांतील तलाठी पदांच्या ४,६४४ जागांसाठी भरती निगाली असून त्यासाठी लागणारी कागदात्रे व डोमेसाईल या विषयी महत्वाची माहिती देणार आहोत.

talathi bharti

तलाठी भरती साठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे

  • एक फोटो
  • पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा ड्रायविंग लाईन्सस
  • १० वी मार्कशीट,
  • १२ मार्कशीट ,
  • पदवी मार्कशीट व डिग्री सर्टिफिकेट
  •  डोमेसाईल सर्टिफिकेट (नसेल तर जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला )news
  • जातीचा दाखल (SC , ST ,OBC , VJA , NT-A ,NT-B ,NT-C ,SBC )
  • नॉन क्रेमिनीलियर (OBC , VJA , NT-A ,NT-B ,NT-C ,SBC)
  • EWS सर्टिफिकेट

Talathi Bharti 2023 

पदाचे नाव : Talathi (तलाठी)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण 

वयाची अट :जन्म 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे

Fee: :खुला प्रवर्ग : १०००/-  राखीव प्रवर्ग : ९००/-

नोकरीचे ठिकाण:  महाराष्ट्र

जाहिरात (Notification): Click Here

अधिकृत वेबसाईट :  Click Here

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: Apply Online  

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2023