SSC JHT Recruitment 2023 : (SSC JHT) SSC मार्फत ज्युनियर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2023 . मध्ये 307 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 (11:00 PM) आहे. SSC JHT Recruitment 2023
SSC JHT Recruitment 2023
💁♂️ एकूण पद संख्या : पद संख्या 307
💁♂️ परीक्षेचे नाव: ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2023
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS) | — |
2 | ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board) | |
3 | ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ) | |
4 | ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT) | |
5 | सिनियर हिंदी ट्रांसलेटर | — |
Total | 307 |
💁♂️ शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1 ते 4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.5: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव
💁♂️ वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
- पद क्र. 1,ते 4 & 7 & 8: 28 वर्षांपर्यंत.
- पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत.
💸 परीक्षासाठी फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
💸 परीक्षा (CBT पेपर I): ऑक्टोबर 2023
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2023 (11:00 PM)
✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा : येथे क्लिक करा
👨🏻💻 ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
How To Apply For NLC Recruitment 2023
- (SSC JHT) SSC मार्फत ज्युनियर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2023 मध्ये 307 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 (11:00 PM) आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.