Shikshak Recruitment 2024 : Teacher recruitment in Maharashtra is large scale, with 21678
vacant posts. Eligible candidates can apply online for these posts, following District Education Officer approval. Read advertisement and follow blue link for application.
Shikshak Recruitment 2024
💁♂️एकूण पदे : 21678 जागा
💁♂️ पदाचे नाव : शिक्षक (Teacher)
रिक्त जागांचा तपशील:
अ. क्र | इयत्ता | पद संख्या |
1 | 1ली ते 5वी | 10240 |
2 | 6वी ते 8वी | 8127 |
3 | 9वी ते 10वी | 2176 |
4 | 11वी ते 12वी | 1135 |
Total | 21678 |
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- इयत्ता 1ली ते 8वी: (i) D.Ed / B.Ed (ii) TAIT (iii) TET
- इयत्ता 09 ते 12वी: (i) D.Ed / B.Ed (ii) TAIT
💁♂️वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
💸परीक्षासाठी फी : –
💁♂️सूचना: उर्वरित इतर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
⏳ पसंतीक्रम नोंदविण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024
⏳ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : Coming Soon
Shikshak Recruitment 2024(ImportantLinks) | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | Shikshak Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती |
Name Posts (पदाचे नाव ) | Teacher |
Number of Posts (एकूण पदे) | 21678 Posts |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) |
|
Age limt (वयोमर्यादा ) | 18 to 38 years [Reserved Category: 05 years Relaxation] |
Last Date for Registration of Preference(पसंतीक्रम नोंदविण्याची शेवटची तारीख) | 12 February 2024 |
Job Location (नोकरी ठिकाण ) | All Maharashtra |
Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) | Coming Soon |
Application Fee (फी) | – |
How To Apply Shikshak Recruitment 2024
- Shikshak Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती २०२४ हे महाराष्ट्र शासनाचे एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे ज्याद्वारे राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये २१,६७८ रिक्त शिक्षकांच्या पदांवर भरती करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणा आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
- इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने ‘पवित्र’ पोर्टलवर नोंदणी आणि अर्ज करणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख Available Soon आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.