SBI Clerk Recruitment 2023 :The State Bank of India (SBI), India’s largest public sector bank, is inviting applications for the post of Junior Associate (Customer Support & Sales) under its SBI Clerk Recruitment 2023 drive. This presents an excellent opportunity for aspiring candidates to embark on a promising career path in the banking industry.
SBI Clerk Recruitment 2023
💁♂️ पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
SC | ST | OBC | EWS | GEN | Total |
1284 | 748 | 1919 | 817 | 3515 | 8283 |
🗃️ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
💁♂️ वयोमर्यादा : 01 एप्रिल 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💸 परीक्षासाठी फी : General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]-]
🗃️ परीक्षा:
- पूर्व परीक्षा: जानेवारी 2024
- मुख्य परीक्षा: फेब्रुवारी 2024
💰 पगार/ वेतनश्रेणी :- वेतन ₹21,700 ते ₹69,100
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2023
✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा 👉🏿 : येथे क्लिक करा
👨🏻💻 Online अर्जासाठी 👉🏿 : येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट 👉🏿 : येथे क्लिक करा
How To Apply For SBI Clerk Recruitment 2023
- भारतीय स्टेट बँकेने (SBI) ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदांच्या 8,283 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. नोंदणी 17 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू होईल आणि 16 जानेवारी 2024 रोजी समाप्त होईल.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.