SAI Recruitment 2024 | भारतीय क्रीडा प्राधिकरणात 214 जागांसाठी भरती

SAI Recruitment 2024 : According to this advertisement, the Sports Authority of India is going to recruit for a total of 214 posts, this recruitment is going to be done for the vacant posts of High-Performance Coach, Senior Coach, Coach & Assistant Coach Posts. the application has been invited Online from interested and eligible candidates, the last date for recruitment is 30 January 2024, so apply for SAI Bharti 2024 as soon as possible, But before that, read all the information given below carefully and then apply for recruitment.

SAI Recruitment 2024

SAI Recruitment 2024
SAI Recruitment 2024

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हाय परफॉरमंस कोच09
2सिनियर कोच45
3कोच43
4असिस्टंट कोच117
Total214

 

🗃️ शैक्षणिक पात्रता : (i) SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त   (ii) 00/03/05/07/10/15 वर्षे अनुभव

💁‍♂️वयोमर्यादा : 30 जानेवारी 2024 रोजी,

 1. पद क्र.1: 60 वर्षांपर्यंत.
 2. पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत.
 3. पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत.
 4. पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत.

💸परीक्षासाठी फी : नाही.

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :  30 जानेवारी 2024 (05:00 PM)

 

 

SAI Recruitment 2024 (Important Links)

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

 Organization NameSAI Recruitment 2024 | भारतीय क्रीडा प्राधिकरणात 214 जागांसाठी भरती
 Name Posts (पदाचे नाव )High-Performance Coach,Senior Coach,Coach,Assistant Coach
 Number of Posts (एकूण पदे) 214 Posts
 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) (i) Diploma in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognised Indian/Foreign University OR Medal winner in Olympic /World Championship OR Twice Olympic Participation OR Olympic/ International Participation OR Dronacharya Awardee  (ii) 00/03/05/07/10/15 years experience
 Age limt (वयोमर्यादा )as on 30 January 2024.

 1. Post No.1: 60 years.
 2. Post No.2: 50 years.
 3. Post No.3: 50 years.
 4. Post No.4: 45 years.
 Job Location (नोकरी ठिकाण ) All India.
 Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )30 January 2024 (05:00 PM)
 Application Fee (फी)  No fee.

 

SAI Recruitment 2024

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा (Link will be active soon)Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

 How To Apply SAI Recruitment 2024

 • SAI Recruitment 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) द्वारे सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक आणि उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक पदांच्या एकूण 214 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
 • सहाय्यक प्रशिक्षक पदाची जबाबदारी ही संबंधित खेळातील नवीन खेळाडूंना प्रशिक्षण देणे आणि त्यांचा विकास करणे ही आहे.
 • या भरतीसाठी उमेदवारांची निवड अर्ज, शारीरिक चाचणी आणि मुलाखत या आधारे केली जाईल.

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
 • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.