RPF Recruitment 2024: The Railway Protection Force (RPF) has announced recruitment for the posts of Constable and Sub-Inspector in 2024. Here’s a summary of the important dates, vacancies, and eligibility criteria:
RPF Recruitment 2024
RPF Recruitment 2024, 2 जानेवारी 2024 रोजी अधिसूचना काढण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक अथवा शेड्यूल हे लवकरच जाहीर केले जाईल. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 2000 कॉन्स्टेबल आणि 250 एसआय पदांवर भरती केली जाणार आहे. एकूण पदांपैकी 15 टक्के पदे महिलांसाठी तर 10 टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
💁♂️ पदाचे नाव :
- कॉन्स्टेबल (Constable) : 2000 (Tentative)
- सब-इंस्पेक्टर (Sub-Inspector (Exe.): 250 (Tentative)
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- कॉन्स्टेबल (Constable) : Any Graduate
- सब-इंस्पेक्टर (Sub-Inspector (Exe.): 10th Pass
💁♂️वयोमर्यादा : 02 जुलै 1990 ते 01 जुलै 1997 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💸 परीक्षासाठी फी : communing Soon
शारीरिक पात्रता : RPF Physical Standards 2024
✈️ नोकरीचे ठिकाण :
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : communing Soon
RPF Recruitment 2024 (Important Links) | |
📑 PDF जाहिरात | RPF Recruitment 2024 PDF Download |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | RPF Recruitment 2024 |
Name Posts (पदाचे नाव) |
|
Number of Posts | 2250 Posts |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता): |
|
Age Limit (वय मर्यादा) | 20 to 25 years as of 31 December 2023 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation] |
Job Location (नोकरी ठिकाण) | All India |
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | – |
Application Fee (अर्ज शुल्क) | – |
How To Apply RPF Recruitment 2024
- RPF Recruitment 2024: अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक अथवा शेड्यूल हे लवकरच जाहीर केले जाईल. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 2000 कॉन्स्टेबल आणि 250 एसआय पदांवर भरती केली जाणार आहे. एकूण पदांपैकी 15 टक्के पदे महिलांसाठी तर 10 टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावे लागतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी UIIC च्या अधिकृत वेबसाइटवर जावे.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “ संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.