REC Limited Recruitment 2024 | REC लिमिटेड मध्ये 127 जागांसाठी भरती

REC Limited Recruitment 2024 : REC Limited has announced a recruitment notification for 12 vacant positions, including Consultant, Team Lead, Creative Head/Senior Designer, Social Media Executive, Public Relations Executive, Graphic Designer, Video Editor, and Content Writer/Copyright Writer. Interested candidates can apply online by September 15, 2023. The official website for REC Limited is recindia.nic.in.

REC Limited Recruitment2024

REC Limited Recruitment 2024
REC Limited Recruitment 2024

  💁‍♂️  एकूण पदे : 127 जागा

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी जनरल मॅनेजर01
2चीफ मॅनेजर04
3मॅनेजर04
4असिस्टंट मॅनेजर52
5ऑफिसर43
6डेप्युटी मॅनेजर19
7असिस्टंट ऑफिसर03
Total127

 

🗃️ शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/CA/पदवीधर   (ii) अनुभव

💁‍♂️वयोमर्यादा : 09 फेब्रुवारी 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 48 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 42 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 33 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.6: 39 वर्षांपर्यंत
  7. पद क्र.7: 40 वर्षांपर्यंत

💸परीक्षासाठी फी : General/OBC/EWS: ₹1000/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

✈️ नोकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024 (06: 00 PM)

REC Limited Recruitment2024 (ImportantLinks)

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

 Organization NameREC Limited Recruitment 2024 | लिमिटेड मध्ये 127 जागांसाठी भरती
 Name Posts (पदाचे नाव )Deputy General Manager ,Chief Manager, Manager ,Assistant Manager, Officer,Deputy Manager,Assistant Officer
 Number of Posts (एकूण पदे) 127 Posts
 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता )  (i) BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/CA/Graduate (ii) Experience
 Age limt (वयोमर्यादा )As on 09 February 2024, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

  1. Post No.1: Upto 48 years
  2. Post No.2: Upto 45 years
  3. Post No.3: Upto 42 years
  4. Post No.4: Upto 35 years
  5. Post No.5: Upto 33 years
  6. Post No.6: Upto 39 years
  7. Post No.7: Upto 40 years
 Job Location (नोकरी ठिकाण ) All India
 Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) 09 February 2024 (06:00 PM)
 Application Fee (फी) General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/Women: No Fee]

  How To Apply REC Limited Recruitment2024

  • REC Limited Recruitment 2024 : आर ई सी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.या पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे.
  • REC Limited ही एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जी भारतातील ग्रामीण भागात विद्युतीकरणासाठी जबाबदार आहे. या भरतीमुळे ग्रामीण भागात विद्युतीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळेल आणि अधिकाधिक लोकांना वीज मिळेल.
  • अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट वर भेट द्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.