PWD Recruitment 2023। महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती

PWD Recruitment :Maharashtra Public Works Department (PWD) has announced the recruitment examination for the year 2023. This is a great opportunity for aspiring candidates who are looking to join the PWD in various positions. The recruitment drive is being conducted to fill 2109 vacancies for the roles of Junior Engineer, Junior Architect, Civil Engineering Assistant, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Garden Supervisor, Assistant Junior Architect, Sanitary Inspector, Senior Clerk, Laboratory Assistant, Driver, and Cleaner. PWD Recruitment  2023. :महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना http://mahapwd.gov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे . उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023.

PWD Recruitment 2023

💁‍♂️ एकूण पद संख्या : 2109

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)(532
2कनिष्ठ अभियंता (विद्युत)55
3कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ05
4स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1378
5लघुलेखक (उच्च श्रेणी)08
6लघुलेखक (निम्न श्रेणी)02
7उद्यान पर्यवेक्षक12
8सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ09
9स्वच्छता निरीक्षक01
10वरिष्ठ लिपिक27
11प्रयोगशाळा सहाय्यक05
12वाहन चालक02
13स्वच्छक32
14शिपाई41
Total2109

🗃️ शैक्षणिक पात्रता : 

 1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
 2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
 3. पद क्र.3: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण   (ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
 4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स  (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात
 5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
 7. पद क्र.7: (i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण   (ii) वास्तुशास्त्राची पदवी
 9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
 10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) कोणत्याही शाखेतील पदवी
 11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) विज्ञान शाखेतील पदवी  (रसायन प्रमुख विषय)  किंवा कृषी पदवी
 12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: 07वी उत्तीर्ण
 14. पद क्र.14: 10वी उत्तीर्ण

💁‍♂️ वयोमर्यादा : 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

💸 परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग:₹900/-]

💰 पगार/ वेतनश्रेणी (Salary):-

✈️ नोकरीचे ठिकाण :संपूर्ण महाराष्ट्र

🌐अर्जाची पद्धत : ऑनलाईन (Online)

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :  06 नोव्हेंबर 2023.

 संपूर्ण PDF जाहिरात पहायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

How To Apply For PWD Recruitment 2023

 • PWD Recruitment 2023  :महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
 • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023. आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
 • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचावी.