PCMC Recruitment 2024| पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 65 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2024 : PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) invites applications for interested and eligible candidates. The name of the recruitment is “Physician, Obstetrics & Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist”. There are total of 65 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Pimpri Chinchwad. Interviews have been conducted for the candidates for this recruitment. Interested and eligible candidates should appear for interview. Interviews for candidates are being conducted on every Wednesday of the week at 11.00 am. For more details about PCMC Bharti 2024.

PCMC Recruitment 2024

PCMC Recruitment 2024
PCMC Recruitment 2024

💁‍♂️ पदाचे नाव : विशेषज्ञ

🗃️ शैक्षणिक पात्रता : MD/MS/DVD/DNB

💁‍♂️वयोमर्यादा : 70 वर्षांपर्यंत

💸परीक्षासाठी फी :  नाही

✈️ नोकरीचे ठिकाण : पिंपरी-चिंचवड

थेट मुलाखत : दर बुधवार (सकाळी 11 वाजता)

⏳ मुलाखतीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- 411018

 

PCMC Recruitment 2024 (ImportantLinks)

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

 Organization NamePCMC Recruitment 2024| पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 65 जागांसाठी भरती
 Name Posts (पदाचे नाव ) Specialist
 Number of Posts (एकूण पदे)  65 Posts
 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) MD/MS/DVD/DNB
 Age limt (वयोमर्यादा ) Up to 70 years
 Job Location (नोकरी ठिकाण )Pimpri-Chinchwad
Date of Interview (थेट मुलाखत)Every Wednesday (11 am)
 Application Fee (फी)  No fee.
Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bhawan, Medical Department, 2nd Floor, Pimpri- 411018

 

 How To Apply PCMC Recruitment 2024

  • PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेद्वारांकरिता मुलाखती आठवडयातील दर बुधवारी सकाळी-११.०० वाजता मुलाखती अयोजित करण्यात येत आहेत.
  • PCMC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा 0211-2620000 या क्रमांकावर संपर्क साधा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख नंतर कळवण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.