NSC Recruitment 2023 :राष्ट्रीय बियाणे महामंडळात 89 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://www.indiaseeds.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 (11:59 PM.NSC Recruitment 2023
NSC Recruitment 2023
💁♂️ एकूण पद संख्या : पद संख्या 89
💁♂️ पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता:
पद क्र 1: ज्युनियर ऑफिसर I (लीगल) (04 जागा): (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्रं 2: ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस) ( 02 जागा ): 60% गुणांसह पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्रं 3: मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) (15 जागा): 60% गुणांसह B.Sc. (कृषी) MBA (मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट) किंवा मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट PG पदवी/डिप्लोमा किंवा M.Sc. (कृषी)
पद क्रं 4: मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) (01):60% गुणांसह B.E./B.Tech (सिव्हिल) (ii) MS Office
पद क्रं 5:मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) (01 जागा): ) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office
पद क्रं 6: ट्रेनी (कृषी) (40 जागा): 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office
पद क्रं 7: ट्रेनी (मार्केटिंग) (06 जागा ): 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office
पद क्रं 8: ट्रेनी (क्वालिटी कंट्रोल) (03 जागा): 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office
पद क्रं 9: ट्रेनी (स्टेनोग्राफर) (05 जागा): 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office
पद क्रं 10: ट्रेनी (ॲग्री. स्टोअर्स) ( 12 जागा ): 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा + स्टेनोग्राफी किंवा 60% गुणांसह पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.+संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
💁♂️ वयोमर्यादा : 25 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 10: 18 ते 27 वर्षे
💸 परीक्षासाठी फी : General/OBC/ExSM: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
💰 पगार/ वेतनश्रेणी :-
- पद क्र.1 & पद क्र.2:: ₹ 37244/-
- पद क्र.3 & पद क्र.5 : ₹ 55680/-
- पद क्र.6 & पद क्र10 : ₹ 36664/-
✈️ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2023 (11:59 PM)
✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा : येथे क्लिक करा
👨🏻💻 ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
How To Apply For NSC Recruitment 2023
- राष्ट्रीय बियाणे महामंडळात 89 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 (11:59 PM आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.