NLC Recruitment 2024 | नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 632 जागांसाठी भरती

NLC Recruitment 2024 :The Neyveli Lignite Corporation Limited (NLC) is a public sector enterprise that is engaged in the mining and production of lignite. The company is headquartered in Neyveli, Tamil Nadu, and has operations in Tamil Nadu, Rajasthan, and Odisha.The interview will be conducted for candidates who qualify in the skill test. The interview will be conducted to assess the candidate’s communication skills, aptitude, and suitability for the job.

NLC Recruitment 2024

NLC Recruitment 2024
NLC Recruitment 2024

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावविषयपद संख्या
1पदवीधर अप्रेंटिसमेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन & फार्मसी314
2टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन318
Total632

 

🗃️ शैक्षणिक पात्रता :

  1. पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात B.E. /B.Tech/B.Pharm
  2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

💁‍♂️वयोमर्यादा : वयोमर्यादा अप्रेंटिसशिपच्या नियमानुसार

💸परीक्षासाठी फी : नाही.

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024 (05:00 PM)

⏳अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2024

⏳ अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :  The General Manager, Learning and Development Centre, N.L.C India Limited. Neyveli – 607 803.

NLC Recruitment 2024(ImportantLinks)

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

 Organization Name NLC Recruitment 2024 |नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 632 जागांसाठी भरती
 Name Posts (पदाचे नाव )Graduate Apprentice,Technician (Diploma) Apprentice.
 Number of Posts (एकूण पदे) 632 Posts
 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) 
  1. Graduate Apprentice: B.E /B.Tech in relevant discipline./ B.Pharm
  2. Technician (Diploma) Apprentice: Diploma in Engineering in relevant discipline
 Age limt (वयोमर्यादा )Age limit as per Apprenticeship Rules
 Job Location (नोकरी ठिकाण ) All India.
 Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )31 January 2024 (05:00 PM)
 Application Fee (फी) No fee.
Last Date for Submission of Hard Copy of Online Application(अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख)06 February 2024
Address to Send the Application by Post(अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता)The General Manager, Learning and Development Centre, N.L.C India Limited. Neyveli – 607 803.

 How To Apply NLC Recruitment 2024

  • NLC Recruitment 2024 : (NLC) मध्ये विविध पदांच्या 632 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस अशा दोन प्रकारच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
  • NLC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.