NIN Pune Recruitment 2024 : Online Applications are invited for Direct recruitment to posts of “Accountant, Lower Division Clerk, Multi-Tasking Staff, Radiologist/Sonologist/Pathologist, Physio Therapist, Medical Social Worker , Staff Nurse, Nursing Assistant, Lab Technician, Nature Cure Therapist, Plumber, Electrician, Laundry Attendant, Gardener, Helper (Aya Ward Boy), Caretakers (Warden) , Office Assistant, Driver, Receptionist, Fire and Security Officer, Library Assistant, Medical Record Keeper , Store Keeper”. There are total of 43 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Pune.
NIN Pune Recruitment 2024
💁♂️ पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अकाउंटंट | 01 |
2 | निम्न श्रेणी लिपिक (LDC) | 01 |
3 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 02 |
4 | रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट | 01 |
5 | फिजिओथेरपिस्ट | 01 |
6 | मेडिकल सोशल वर्कर | 01 |
7 | स्टाफ नर्स | 01 |
8 | नर्सिंग असिस्टंट | 02 |
9 | लॅब टेक्निशियन | 01 |
10 | नेचर केयर थेरेपिस्ट | 12 |
11 | प्लंबर | 01 |
12 | इलेक्ट्रिशियन | 01 |
13 | लाँड्री अटेंडंट | 01 |
14 | गार्डनर | 02 |
15 | हेल्पर (आया वॉर्ड बॉय) | 04 |
16 | केयर टेकर (वॉर्डन) | 01 |
17 | ऑफिस असिस्टंट | 01 |
18 | ड्राइवर | 02 |
19 | रिसेप्शनिस्ट | 02 |
20 | फायर & सिक्योरिटी ऑफिसर | 01 |
21 | लायब्ररी असिस्टंट | 01 |
22 | मेडिकल रेकॉर्ड कीपर | 01 |
23 | स्टोअर कीपर | 02 |
Total | 43 |
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) B.Com (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
- पद क्र.3: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
- पद क्र.4: (i) MBBS (ii) रेडिओलॉजी/सोनोलॉजी/पॅथॉलॉजी डिप्लोमा किंवा MD
- पद क्र.5: (i) फिजिओथेरपी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) समाजशास्त्र किंवा समाजकार्य किंवा विज्ञान पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: B.Sc.(Hons.) नर्सिंग /B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (TATC) किंवा नॅचरोपॅथी नर्सिंग डिप्लोमा आणि योग थेरपी (NDNYT) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.12: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन) (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.13: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) नर्सरी ट्रनिंग पूर्ण (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.16: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.17: (i) पदवीधर (ii) MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
- पद क्र.18: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.19: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.20: (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.21: (i) ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.22: (i) 12वी उत्तीर्ण ii) मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा/पदवी (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.23: (i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेंट & इन्व्हेंटरी कंट्रोल डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
💁♂️वयोमर्यादा :
18 फेब्रुवारी 2024 रोजी,
- पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत.
- पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.4 ते 23: 40 वर्षांपर्यंत.
- सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर: 18 ते 27 वर्षे
- उर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे
💸परीक्षासाठी फी :
- पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹500/- [SC/ST/EWS: फी नाही]
- पद क्र.4 ते 23: फी नाही.
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
⏳ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2024 (05:00 PM)
NIN Pune Recruitment 2024(ImportantLinks) | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | NIN Pune Recruitment 2024 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे येथे विविध पदांची भरती |
Name Posts (पदाचे नाव ) | Accountant, Lower Division Clerk (LDC),Multi Tasking Staff (MTS),Radiologist/Sonologist/Pathologist ,Physiotherapist ,Medical Social Worker, Staff Nurse ,Nursing Assistant ,Lab Technician ,Nature Care Therapist, Plumber, Electrician,Laundry Attendant ,Gardner, Helper (Aya Ward Boy),Caretakers (Warden),Office Assistant (Admn/Stores/Accounts),Driver, Receptionist, Fire and Security Officer,Library Assistant,Medical Record Keeper,Store. |
Number of Posts (एकूण पदे) | 43 Posts |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) |
|
Age limt (वयोमर्यादा ) | As on 18 February 2024,
|
Job Location (नोकरी ठिकाण ) | All India. |
Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) | 18 February 2024 (05:00 PM) |
Application Fee (फी) |
|
How To Apply NIN Pune Recruitment 2024
- NIN Pune Recruitment 2024 :नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संबंधित शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
- या भरतीची जाहिरात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे यांच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- या पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन टप्प्यात निवड प्रक्रिया पार पाडली जाईल. लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रकारची असेल. मुलाखत ही व्यक्तिमत्व चाचणी आणि ज्ञान चाचणी या दोन भागांत विभागली जाईल.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.