NHM Thane Recruitment 2024 : The National Health Mission (NHM) Thane has announced a recruitment drive for 93 posts under various categories. including super specialists, specialists, and psychiatrists. The last date to apply is January 19, 2024. The application form can be downloaded from the NHM Thane website. The selection process will be based on a written test and interview.
NHM Thane Recruitment 2024
HM Thane Recruitment 2024
HM Thane Recruitment 2024 : The National Health Mission (NHM) Thane has announced a recruitment drive for 93 posts under various categories
💁♂️ पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सुपर स्पेशलिस्ट/स्पेशलिस्ट | 54 |
2 | मानसोपचारतज्ज्ञ (DMHP) | 02 |
3 | वैद्यकीय अधिकारी | 36 |
4 | वैद्यकीय अधिकारी आयुष PG | 01 |
Total | 93 |
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: DM/MD/DNB/MS
- पद क्र.2: MD Psychiatry/DPM/DNM
- पद क्र.3: MBBS
- पद क्र.4: (i) BAMS -PG (AYUSH) (ii) 02 वर्षे अनुभव
💁♂️ वयोमर्यादा : 70 वर्षांपर्यंत
💸 परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय: ₹200/-]
✈️ नोकरीचे ठिकाण : ठाणे
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2024
⏳ अर्ज सादर करण्याचे ठिकाण : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 04था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे
NHM Thane Recruitment2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे 93 जागांसाठी भरती | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
Organization Name | NHM Thane Recruitment2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे 93 जागांसाठी भरती |
Name Posts (पदाचे नाव) | सुपर स्पेशलिस्ट/स्पेशलिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ (DMHP),वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधिकारी आयुष PG |
Number of Posts (एकूण पदे) | 93 जागा |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता): |
|
Age Limit (वय मर्यादा) | 70 वर्षांपर्यंत |
Job Location (नोकरी ठिकाण) | ठाणे |
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | 19 जानेवारी 2024 |
Application Fee (अर्ज शुल्क) | खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय: ₹200/-] |
Address to Submit the Application(अर्ज सादर करण्याचे ठिकाण) | जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 04था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे |
Important Links For NHM Thane Recruitment 2024 | |
📑 PDF जाहिरात | Click Here |
👉 ऑनलाईन अर्ज करा (Link will be active soon) | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
👉 Join Us On WhatsApp Channel | Join Now |
Subscribe YouTube Channel | Subscribe Now |
How To Apply NHM Thane Recruitment 2024
- NHM Thane Recruitment 2024 :राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, आणि मानसोपचारतज्ज्ञ (DMHP) या पदांसाठी जागा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
- अर्ज फॉर्म NHM ठाणेच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येईल. अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 04वा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुलींची शाळा परिसर, जिल्हा परिषद ठाणे या पत्त्यावर पाठवावा लागेल.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “ संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.