Indian Navy INCET Recruitment 2023 | भारतीय नौदलात 910 जागांसाठी भरती

Indian Navy INCET Recruitment 2023 : भारतीय नौदलाने 910 विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

Indian Navy INCET Recruitment

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप)22
2चार्जमन (फॅक्टरी)20
3सिनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल)142
4सिनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)26
5सिनियर ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन)29
6सिनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक)11
7सिनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट)50
8ट्रेड्समन मेट610
Total910

 

🗃️ शैक्षणिक पात्रता :  

 1. पद क्र.1: B.Sc (PCM) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 2. पद क्र.2: B.Sc (PCM) किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप).  (iii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप).  (iii) 03 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप).  (iii) 03 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप).  (iii) 03 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप).  (iii) 03 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI

💁‍♂️ वयोमर्याद : 31 डिसेंबर 2023 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1,2 & 8: 18 ते 25 वर्षे
 2. पद क्र.3 ते 7: 18 ते 25 वर्षे

 💸 परीक्षासाठी फी : General/OBC: ₹295/-    [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

✈️ नोकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारत

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

  ✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा 👉🏿 : येथे क्लिक करा 

🌐 अधिकृत वेबसाईट 👉🏿  : येथे क्लिक करा 

🌐 Online अर्ज: Apply Online

How To Apply  Indian Navy INCET Recruitment 

 • भारतीय नौदलाने 910 विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.

 • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
 • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी यासंपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी

How To Apply Indian Navy INCET Recruitment

The Indian Navy has released a recruitment notification for 910 vacancies for various posts. The recruitment process will be conducted through the Indian Naval Civilian Entrance Test (INCET) 2023.

Posts and Educational Qualifications

PostEducational Qualification
Chargeman (Ammunition Workshop)B.Sc (PCM) or Chemical Engineering Diploma
Chargeman (Factory)B.Sc (PCM Group) or Electrical/Electronics/Mechanical/Computer Engineering Diploma
Senior Draughtsman (Mechanical)10th pass, Diploma in Mechanical Draughtsman from a recognized Industrial Training Institute (ITI)
Senior Draughtsman (Electrical)10th pass, Diploma in Electrical Draughtsman from a recognized Industrial Training Institute (ITI)
Senior Draughtsman (Construction)10th pass, Diploma in Construction Draughtsman from a recognized Industrial Training Institute (ITI)
Senior Draughtsman (Cartographic)10th pass, Diploma in Cartographic Draughtsman from a recognized Industrial Training Institute (ITI)
Senior Draughtsman (Armament)10th pass, Diploma in Armament Draughtsman from a recognized Industrial Training Institute (ITI)
Tradesman Mate10th pass, Certificate from a recognized Industrial Training Institute (ITI) in the relevant trade

Application Fee

CategoryFee
General₹295/-
SC/ST/PWD₹0/-

Application Process

Applications will be accepted online only. The link to the online application form will be available on the official website of the Indian Navy.

Selection Process

The selection process will consist of the following stages:

 • Written Examination
 • Document Verification
 • Medical Examination
 • Merit List

Important Dates

 • Date of commencement of application: 18 December 2023
 • Last date of application: 31 December 2023
 • or more information

  Tips

  • Read the advertisement carefully before applying for the recruitment.
  • Keep all the required documents ready before applying.
  • Fill the application form with accurate information.
  • Pay the application fee in the correct manner.

 

Leave a Comment