Nagpur Fire Department Recruitment 2023: नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी विभागात गट क संवर्गातील एकूण 350 रिक्त पदे भरण्यासाठी नागपूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली आहे. या भरतीमध्ये सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, चालक यंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर आणि अग्निशमन विमोचक या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.
Nagpur Fire Department Recruitment 2023
💁♂️ पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी | 07 |
2 | उप अग्निशमन अधिकारी | 13 |
3 | चालक यंत्र चालक | 28 |
4 | फिटर कम ड्राइव्हर | 05 |
5 | अग्निशमन विमोचक | 297 |
Total | 350 |
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स (iii) MS-CIT (iv) 03/05 वर्षे सेवा पूर्ण
- पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उप अग्निशमन अधिकारी कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स (iii) MS-CIT (iv) 05/07 वर्षे सेवा पूर्ण
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) जड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक) (iii) MS-CIT (iv) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण (iii) MS-CIT
💁♂️ शारीरिक पात्रता:
उंची/छाती/वजन | पुरुष | महिला |
उंची | 165 से.मी. | 162 से.मी. |
छाती | 81-86 से.मी. | — |
वजन | 50 kg |
💁♂️ वयोमर्यादा :
- पद क्र.1: 18 ते 42 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 37 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 32 वर्षे
- पद क्र.4: 18 ते 35 वर्षे [आरक्षित प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
- पद क्र.5: 18 ते 32 वर्षे
💸 परीक्षासाठी फी :खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]
💰 पगार/ वेतनश्रेणी :- ₹21,700 – ₹69,100.
✈️ नोकरीचे ठिकाण : नागपूर
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023 (06:00 PM)
✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा 👉🏿 : येथे क्लिक करा
👨🏻💻 Online अर्जासाठी 👉🏿 : येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट 👉🏿 : येथे क्लिक करा
How To Apply Nagpur Fire Department Recruitment 2023
- Nagpur Fire Recruitment 2023: नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी विभागात गट क संवर्गातील एकूण 350 रिक्त पदे भरण्यासाठी नागपूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली आहे. या भरतीमध्ये सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, चालक यंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर आणि अग्निशमन विमोचक या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.