MPSC Medical Bharti 2023|महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 765 जागांसाठी भरती

MPSC Medical Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाशी संलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध विषयांतील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 765 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

MPSC Medical Bharti 2023

💁‍♂️ पदाचे नाव : विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब

🗃️ शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता: M.S./M.D/M.B.B.S./D.N.B.

💁‍♂️ वयोमर्याद :  01 एप्रिल 2024 रोजी 19 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

 💸 परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

✈️ नोकरीचे ठिकाण : धाराशिव, अलिबाग, सिंधदुर्ग, नंदुरबार, परभणी & सातारा

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जानेवारी 2024 (11:59 PM)

✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा 👉🏿 : येथे क्लिक करा 

👨🏻‍💻 Online अर्जासाठी 👉🏿  : येथे क्लिक करा 

🌐 अधिकृत वेबसाईट 👉🏿  : येथे क्लिक करा 

How To Apply MPSC Medical Bharti 2023

  • MPSC Medical Bharti 2023:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 765 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी याMPSC Medical Bharti 2023 संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी