MPSC Civil Services Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे महाराष्ट्रातील विविध संवर्गातील एकूण 274 पदांच्या भरती करिता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 (MPSC Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2024) आयोजित करण्यात येणार आहे.
MPSC Civil Services Recruitment 2024
💁♂️ पदाचे नाव :
अ. क्र. | विभाग | संवर्ग | पद संख्या |
1 | सामान्य प्रशासन विभाग | राज्य सेवा गट-अ व गट-ब | 205 |
2 | मृद व जलसंधारण विभाग | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब | 26 |
3 | महसूल व वन विभाग | महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब | 43 |
Total | 274 |
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य
💁♂️ वयोमर्यादा : 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
💸 परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
पूर्व परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील 37 केंद्र.
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024 (11:59 PM)
MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 | |
संपूर्ण PDF जाहिरात पहा | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
Online अर्ज करण्यासाठी | |
How To Apply MPSC Civil Services Recruitment
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे महाराष्ट्रातील विविध संवर्गातील एकूण 274 पदांच्या भरती करिता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 (MPSC Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2024) आयोजित करण्यात येणार आहे.
- MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची परीक्षा आहे. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या विविध संवर्गातील पदांसाठी पात्रता प्राप्त होते.
इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “ संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी
MPSC Civil Services Recruitment 2024
Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination 2024
The Maharashtra Public Service Commission (MPSC) will be conducting the Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination 2024 (MPSC Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2024) to fill a total of 274 vacancies in various cadres in the Maharashtra Government.
Last Date of Application
- January 25, 2024 (up to 11:59 PM)Name of the Post & Details:
Sr. No. Department Cadre No. of Vacancy 1 General Administration Department State Services Group-A and Group-B 205 2 Department of Soil and Water Conservation Maharashtra Civil Engineering Services Group-A and Group-B 26 3 Revenue and Forest Department Maharashtra Forest Service, Group-A and Group-B 43 Total 274
Educational Qualification:
- State Services Examination: Graduate or B.Com +CA/ICWA+MBA or Civil Engineering Degree with 55% marks
- Civil Engineering Services Examination: Civil Engineering Degree.
- Maharashtra Forest Service Examination: (i) Botany/ Chemistry/ Forestry/ Geology/ Mathematics/Physics/Statistics/Zoology/Horticulture/Agriculture Degree or Engineering Degree or equivalent
Age Limit: 18/19 to 38 years as on 01 April 2024 [Reserved Category /EWS/Orphans: 05 Years Relaxation]
Job Location : All Maharashtra.
Fee: Open Category: ₹544/- [Reserved Category /EWS/Orphans: ₹344/-]
Examination Schedule:
Sr. No. | Examination | Date |
1 | Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Exam-2024 | 28 April 2024 |
2 | State Services Main Exam-2024 | 14 to 16 December 2024 |
3 | Maharashtra Civil Engineering Services Main Exam-2024 | 23 November 2024 |
4 | Maharashtra Forest Service Main Exam-2024 | 28 to 31 December 2024 |
Pre-Exam Centers : 37 centers in Maharashtra.