MPSC Bharti 2023|महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 68 जागांसाठी भरती

MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 68 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक, उपसंचालक, निरीक्षक वैधमापन, वैज्ञानिक-रेडिओथेरपी, अधिष्ठाता, गट-अ आणि सहाय्यक भूभौतिकज्ञ या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.

Table of Contents

MPSC Bharti 2023

💁‍♂️ पदाचे नाव : 

जा. क्र.पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
129/20231पोलीस उप अधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त06
130/20232उपसंचालक, तंत्रशिक्षण सचिव01
131/20233संचालक01
132/20234सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी26
133/20235इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी31
134/20236सहायक भूभौतिक तज्ञ03
Total68

 

🗃️ शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: (i) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी  (ii) 10 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) जे संघाच्या सशस्त्र दलाचा सदस्य आहे जो कर्नल किंवा भारतीय सैन्यात कोणतेही उच्च पद किंवा भारतीय नौदल किंवा भारतीय वायुसेनेमध्ये समतुल्य पद धारण करत आहे किंवा ज्याने असे पद भूषवले आहे आणि ते विधिवत सेवानिवृत्त आहे. (ii) पदवीधर
  4. पद क्र.4: (i) द्वितीय श्रेणी पदवी  (ii) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेच्या सोशल वर्क किंवा सोशल वेल्फेअर ॲडमिनिस्ट्रेशनमधील दोन वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या सोशल वर्क किंवा सोशल वेल्फेअर ॲडमिनिस्ट्रेशनमधील द्वितीय श्रेणीचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदवी.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर    (ii) सामाजिक कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्यातील पदवी
  6. पद क्र.6: (i) जिओफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि भूविज्ञान सह विज्ञान पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव

 

💁‍♂️ वयोमर्याद : 01 एप्रिल 2024 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 45 वर्षे
  3. पद क्र.3: 19 ते 55 वर्षे
  4. पद क्र.4: 23 ते 38 वर्षे
  5. पद क्र.5: 20 ते 38 वर्षे
  6. पद क्र.6: 19 ते 40 वर्षे

 💸 परीक्षासाठी फी : 

  1. पद क्र.1, 2, 3 & 6: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
  2. पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]

✈️ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जानेवारी 2024 (11:59 PM)

✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा 👉🏿 : येथे क्लिक करा 

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा
  4. पद क्र.4: पाहा
  5. पद क्र.5: पाहा
  6. पद क्र.6: पाहा

👨🏻‍💻 Online अर्जासाठी 👉🏿  : येथे क्लिक करा 

🌐 अधिकृत वेबसाईट 👉🏿  : येथे क्लिक करा 

How To Apply MPSC Bharti 2023

  • MPSC Bharti 2023:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 68 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक, उपसंचालक, निरीक्षक वैधमापन, वैज्ञानिक-रेडिओथेरपी, अधिष्ठाता, गट-अ आणि सहाय्यक भूभौतिकज्ञ या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी

 

Leave a Comment