MahaVitaran Bharti 2024| महावितरण मध्ये ५३४७ जागांसाठी मेगाभरती

MahaVitaran Bharti 2024 : In the Maharashtra State Electricity Distribution Company,(MahaVitaran) a major recruitment process is being implemented for 5,347 vacancies, and applications are being invited online from the candidates who possess the necessary qualifications for the said posts within the prescribed period. ( Mahavitaran Company Limited Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 ) In terms of designation, number of posts, qualification, let’s see the detailed Mahabharti advertisement as follows..

MahaVitaran Bharti 2024

MahaVitaran Bharti 2024
MahaVitaran Bharti 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL)(Mahavitaran) ने विद्युत सहाय्यक पदांच्या ५३४७ रिक्त जागांसाठी मेगाभरतीची घोषणा केली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.

💁‍♂️ पदाचे नाव : विद्युत सहाय्यक (Vidyut Sahayyak)

🗃️ शैक्षणिक पात्रता :(i) 10+2 माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

💁‍♂️ वयोमर्यादा: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

💸 परीक्षासाठी फी: खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

✈️ नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2024

⏳ परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024

MahaVitaran Bharti 2024| महावितरण मध्ये ५३४७ जागांसाठी मेगाभरती

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/fqSZ4
👉 ऑनलाईन अर्ज करा (Link will be active soon)Online Apply
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/
👉 Join Us On Whatsapp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

Organization NameMahaVitaran – Mahadiscom Bhandara (Maharashtra State Electricity Distribution Company Ltd)
Name Posts (पदाचे नाव)Vidyut Sahayak,
Number of Posts (एकूण पदे)Vidyut Sahayak- 5347 Posts.
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता): 10th/12th pass, ITI pass
Age Limit (वय मर्यादा)18 to 27 years as on 29 December 2023 [Reserved Category/EWS: 05 Years Relaxation]
Job Location (नोकरी ठिकाण) All Maharashtra
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)20 मार्च 2024
Application Fee (अर्ज शुल्क)Open Category: ₹250/-  [Reserved Category/EWS/Orphan: ₹125/- ]
Date of Online ExaminationFebruary/March 2024

 

पदाचे नाववेतनश्रेणी
विद्युत सहाय्यक
  • प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
  • द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
  • तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-

Important Links For www.mahadiscom.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/fqSZ4
👉 ऑनलाईन अर्ज करा (Link will be active soon)Online Apply
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/
👉 Join Us On Whatsapp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

How To Apply Mahavitaran Bharti 2024

  • MahaVitaran Bharti 2024 :महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने विद्युत सहाय्यक पदांच्या ५३४७ रिक्त जागांसाठी मेगाभरतीची घोषणा केली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  जानेवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.

Vidyut Sahayak Bharti 2024

MAHADISCOM Vidyut Sahayak Salary ranges First Year Rs.15000/- Second Year Rs.16000/- Third Year Rs.17000/-
18 to 27 years as on 29 December 2023 [Reserved Category/EWS: 05 Years Relaxation]
Open Category: ₹250/- [Reserved Category/EWS/Orphan: ₹125/- ]