Mahavitaran Apprentice Recruitment 2024 | महावितरण अप्रेंटिस भरती 2024 [हिंगोली]

Mahavitaran Apprentice Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगोली (Mahavitaran Hingoli) यांच्या अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या अनेक रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

 Mahavitaran Apprentice Recruitment 2024

Mahavitaran Apprentice Recruitment 2024
Mahavitaran Apprentice Recruitment 2024

💁‍♂️ पदाचे नाव :प्रशिक्षणार्थी

अ. क्र.ट्रेडपद संख्या 
1इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)40
2वायरमन (तारतंत्री)40
Total80

 

🗃️ शैक्षणिक पात्रता : (i)10वी उत्तीर्ण  (ii)  ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)  

💁‍♂️ अर्जाची छाननी/पडताळणी : 15 जानेवारी 2024

💸 परीक्षासाठी फी :  नाही.

✈️ नोकरीचे ठिकाण : हिंगोली 

   अर्जाची छाननी/पडताळणी करण्याचे ठिकाण : विद्युत भवन, मंडळ कार्यालय, हिंगोली

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2024

महावितरण अप्रेंटिस भरती 2024 [हिंगोली]
संपूर्ण PDF जाहिरात पहा क्लिक करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा
Online अर्ज करण्यासाठी

 

How To Apply Mahavitaran Apprentice Recruitment

  • Mahavitaran Apprentice Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगोली (Mahavitaran Hingoli) यांच्या अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या अनेक रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असून ११ जानेवारी २०२४ ही त्यासाठीची शेवटची तारीख आहे.
  • उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्या आधारे केली जाईल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी

 How To Apply Mahavitaran Apprentice Recruitment

Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Hingoli (Mahavitaran Hingoli) is conducting a recruitment process to fill several vacancies for the post of Apprentice. The last date to apply for this recruitment is January 11, 2024.

  Name of the Post : Apprentice

Sr. No.TradeNo. of Vacancy
1Electrician40
2Wireman40
Total80

 

Educational Qualification : (i) SSC   (ii) ITI-NCVT (Electrician/Wireman)

Job Location : Hingoli

Fee : No fee

Last Date  Online Application : 11 January 2024

Leave a Comment