Join Telegram Group

MahaTransco Recruitment 2023। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 598 जागांसाठी भरती

MahaTransco Recruitment 2023 : Maharashtra State Electricity Transmission Company Limited is seeking 598 Executive Engineer, Additional Executive Engineer, Deputy Executive Engineer, and Assistant Engineer posts for the 2023 :महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 598 जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://www.mahatransco.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे . उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023.

MahaTransco Recruitment 2023

💁‍♂️ पदाचे नाव :

जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
04/2023 1 कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 26
05/2023 2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 137
06/2023 3 उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 39
07/2023 4 सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) 390
5 सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) 06
Total 598

💁‍♂️ एकूण पद संख्या : 598

🗃️ शैक्षणिक पात्रता : 

  1. पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.     (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
  2. पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.     (ii) 07 वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
  3. पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.     (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
  5. पद क्र.5: इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.

💁‍♂️ वयोमर्यादा : 24 ऑक्टोबर 2023 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 38 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 38 वर्षांपर्यंत

💸 परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग:₹700/-, [मागासवर्गीय: ₹350/-]

💰 पगार/ वेतनश्रेणी (Salary):

  1. पद क्र.1: Rs. 1,56,427/-
  2. पद क्र.2: Rs. 1,16,970/-
  3. पद क्र.3: Rs. 1,05,320/-
  4. पद क्र.4: Rs. 84,407/-
  5. पद क्र.5: Rs. 84,407/-

✈️ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन (Online)

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :  24 ऑक्टोबर 2023 (11:55 PM)

 संपूर्ण PDF जाहिरात पहा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

How To Apply For MahaTransco Recruitment 2023

  • MahaTransco Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 598 जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023. आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचावी.

 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

[sp_easyaccordion id=”2040″]

Leave a Comment