Maharashtra Police Bharti 2024
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पोलीस शिपाई बॅन्ड्समन | 9373 |
2 | जेल शिपाई | 1800 |
3 | राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) | 3441 |
4 | चालक | 1576 |
Total | 1690 |
Police Bharti Vacancy 2024 | जिल्हानिहाय यादी व कोणत्या जिल्ह्यास किती जागा ?
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- पोलीस शिपाई: 12वी उत्तीर्ण.
- जेल शिपाई: 12वी उत्तीर्ण.
- SRPF: 12वी उत्तीर्ण.
- बॅन्ड्समन (Bandsman) : 10 वी उत्तीर्ण
- चालक :12वी उत्तीर्ण.
💁♂️ शारीरिक पात्रता:
उंची/छाती | पुरुष | महिला |
उंची | 165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी) | 158 सेमी पेक्षा कमी नसावी |
छाती | न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी | — |
💁♂️ शारीरिक चाचणी:
क्रिया | पुरुष | महिला | गुण |
पोलीस शिपाई | |||
धावणी | 1600 मीटर | 800 मीटर | 20 |
100 मीटर | 100 मीटर | 15 | |
गोळा फेक | — | — | 15 |
Total | 50 गुण | ||
पोलीस शिपाई चालक | |||
धावणी | 1600 मीटर | 800 मीटर | 30 |
गोळा फेक | — | — | 20 |
Total | 50 गुण | ||
पोलीस शिपाई SRPF | |||
धावणी | 05 कि.मी | — | 50 |
100 मीटर | — | 25 | |
गोळा फेक | — | — | 25 |
Total | 100 गुण |
💁♂️वयोमर्यादा :
- पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
- जेल शिपाई : 19 ते 28 वर्षे.
- राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे.
- Bandsman:
💸परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-]
✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
💁♂️CBT परीक्षा :
⏳ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024
उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा
How To Apply Maharashtra Police Bharti 2024
- Maharashtra Police Bharti 2024 : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागात भरती होण्याची स्वप्नात बघणार्या युवकांनो, आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ मध्ये तुमच्यासाठी तब्बल १७,४७१ पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि एसआरपीएफ जवान यासारखे विविध पदांचा समावेश आहे.
- ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नोंदणी करा आणि आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.