Maharashtra Police Bharti 2024 | स्वप्नात बघितलं ते साकार करा! महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ला अर्ज करा!

Maharashtra Police Bharti 2024

The Maharashtra Police Bharti 2024 recruitment drive is offering a chance to join the state’s police force. With nearly 17000 vacancies for Police Constables, Drivers, and SRPF personnel, this is a significant opportunity for aspiring candidates.
Maharashtra Police Bharti 2024
Maharashtra Police Bharti 2024
💁‍♂️एकूण पदे : 17000 पदे
💁‍♂️पदाचे नाव :
पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1पोलीस शिपाई

बॅन्ड्समन

9373
2जेल शिपाई1800
3राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) 3441
4चालक1576
Total1690

 

अ. क्रयुनिटपद संख्या 
1मुंबई4230
2ठाणे शहर686
3पुणे शहर715
4पिंपरी चिंचवड262
5मिरा भाईंदर231
6नागपूर शहर602
7नवी मुंबई185
8अमरावती शहर
9सोलापूर शहर32
10लोहमार्ग मुंबई51
11ठाणे ग्रामीण119
12रायगड422
13पालघर59
14सिंधुदुर्ग118
15रत्नागिरी170
16नाशिक ग्रामीण32
17अहमदनगर64
18धुळे57
19कोल्हापूर213
20पुणे ग्रामीण448
21सातारा235
22सोलापूर ग्रामीण
23छ. संभाजीनगर ग्रामीण147
24नांदेड134
25परभणी141
26नागपूर ग्रामीण129
27भंडारा60
28चंद्रपूर136
29वर्धा20
30गडचिरोली742
31गोंदिया110
32अमरावती ग्रामीण198
33अकोला195
34बुलढाणा125
35यवतमाळ45
36लोहमार्ग पुणे50
37छ. संभाजीनगर लोहमार्ग80
38छ. संभाजीनगर शहर212
39लातूर64
40वाशिम68
41नाशिक118
42बीड170
43धाराशिव143
44जळगाव137
45जालना125
46नंदुरबार151
47सांगली40
Total12749
पोलीस शिपाई-SRPF
1पुणे SRPF 1315
2पुणे SRPF 2362
3जालना SRPF 3248
4नागपूर SRPF 4242
5दौंड SRPF 5230
6धुळे SRPF 6173
7दौंड SRPF 7224
8मुंबई SRPF 8260
9अमरावती SRPF 9218
10सोलापूर SRPF 10240
11नवी मुंबई SRPF 11
12हिंगोली SRPF 12
13गडचिरोली SRPF 13189
14छ. संभाजीनर SRPF 14173
15गोंदिया SRPF 15133
16कोल्हापूर SRPF 16182
17चंद्रपूर SRPF 17169
18काटोल नागपूर SRPF 18
19कुसडगाव अहमदनगर SRPF 1983
Total3441
Grand Total16190

 

Police Bharti Vacancy 2024 | जिल्हानिहाय यादी व कोणत्या जिल्ह्यास किती जागा ?

🗃️ शैक्षणिक पात्रता : 

  1. पोलीस शिपाई: 12वी उत्तीर्ण.
  2. जेल शिपाई: 12वी उत्तीर्ण.
  3. SRPF: 12वी उत्तीर्ण.
  4. बॅन्ड्समन (Bandsman) : 10 वी उत्तीर्ण 
  5. चालक :12वी उत्तीर्ण.

💁‍♂️ शारीरिक पात्रता: 

उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी)158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

 

💁‍♂️ शारीरिक चाचणी: 

क्रिया पुरुष महिला गुण
पोलीस शिपाई
धावणी1600 मीटर800 मीटर20
100 मीटर100 मीटर15
गोळा फेक15
Total50 गुण
पोलीस शिपाई चालक
धावणी1600 मीटर800 मीटर30
गोळा फेक20
Total50 गुण
पोलीस शिपाई SRPF
धावणी05 कि.मी50
100 मीटर25
गोळा फेक25
Total100 गुण

💁‍♂️वयोमर्यादा :

  1. पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
  2. जेल शिपाई : 19 ते 28 वर्षे.
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे.
  4. Bandsman: 

💸परीक्षासाठी फी : खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

💁‍♂️CBT परीक्षा : 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024 

अधिकृत वेबसाईट: पाहा

उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

How To Apply Maharashtra Police Bharti 2024

  • Maharashtra Police Bharti 2024 : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागात भरती होण्याची स्वप्नात बघणार्‍या युवकांनो, आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ मध्ये तुमच्यासाठी तब्बल १७,४७१ पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि एसआरपीएफ जवान यासारखे विविध पदांचा समावेश आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नोंदणी करा आणि आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.