Kolhapur District Court Bharti : कोल्हापूर जिल्हा न्यायालयात भरती 2023

Kolhapur District Court Bharti 2023: महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी एकूण 5793 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. त्या पैकी कोल्हापूर जिल्ह्यात 136 जागांसाठी भरतीसाठी निघाली असून. ऑनलाइन अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

💁‍♂️ पदाचे नाव : 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1लघुलेखक (श्रेणी-3)14
2कनिष्ठ लिपिक76
3शिपाई/ हमाल46
Total136

 

💁‍♂️ इतर जिल्हानिहाय रिक्त पदे:

इतर जिल्हानिहाय More Details : Click Here

अ.क्रजिल्हालघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई/हमाल
1अहमदनगर6917680
2अकोला236044
3अमरावती3116053
4छ. संभाजीनगर209652
5बीड139044
6भंडारा093620
7बुलढाणा199954
8चंद्रपूर248644
9धुळे064717
10गडचिरोली064010
11गोंदिया064314
12जळगाव0811543
13जालना093814
14कोल्हापूर147646
15लातूर134540
16नागपूर3313445
17नांदेड136431
18नंदुरबार134946
19नाशिक4822376
20धाराशिव097532
21परभणी2315160
22पुणे65180108
23रायगड2312168
24रत्नागिरी106125
25सांगली184515
26सातारा308135
27सिंधुदुर्ग-ओरोस054626
28सोलापूर198325
29ठाणे61286105
30वर्धा252809
31वाशिम014923
32यवतमाळ2613433
33शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई00286126
34मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई059346
35लघुवाद न्यायालय, मुंबई158975
Total71434951584

 

🗃️ शैक्षणिक पात्रता : 

 1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iv) MS-CIT किंवा समतुल्य
 2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iv) MS-CIT किंवा समतुल्य
 3. पद क्र.3: किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.

💁‍♂️ वयोमर्यादा :18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

💸 परीक्षासाठी फी :खुला प्रवर्ग: ₹1000/-   [राखीव प्रवर्ग: ₹900/-]

💰 पगार/ वेतनश्रेणी :- ₹21,700 – ₹69,100.

✈️ नोकरीचे ठिकाण :  जिल्हानिहाय

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023 (06:00 PM)

✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा 👉🏿 : येथे क्लिक करा 

👨🏻‍💻 Online अर्जासाठी 👉🏿  : येथे क्लिक करा 

🌐 अधिकृत वेबसाईट 👉🏿  : येथे क्लिक करा 

How To Apply Kolhapur District Court Bharti 2023

 • Kolhapur District Court Bharti: महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी एकूण 5793 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
 • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
 • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
 • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.

Kolhapur District Court Bharti 2023

The Kolhapur District Court has announced a mega recruitment drive for 5793 vacancies in various posts across the state. The online application process for the Maharashtra District Court Bharti 2023 will begin from December 4, 2023 and the last date to apply is December 18, 2023.

The Kolhapur District Court has announced a mega recruitment drive for 5793 vacancies in various posts across the state. The online application process for the Maharashtra District Court Bharti 2023 will begin from December 4, 2023 and the last date to apply is December 18, 2023.

There are a total of 5793 vacancies for the following posts:

 • Short Writer (Grade-III) – 1510 posts
 • Junior Clerk – 3196 posts
 • Peon/ Hamal – 1087 posts

Eligibility:

 • Short Writer (Grade-III):
  • Degree in any discipline
  • English Shorthand 100 wpm and Marathi short writing 80 wpm
  • English Typing 40 wpm and Marathi Typing 30 wpm
  • MS-CIT or equivalent.
 • Junior Clerk:
  • Degree in any discipline
  • Knowledge of Marathi and English
  • Ability to operate a computer
 • Peon/ Hamal:
  • 7th Pass or equivalent
  • Physical fitness

Selection Process:

The selection process will consist of a written examination and a skill test. The written examination will be objective type and will consist of questions on General Knowledge, Current Affairs, Arithmetic, Reasoning and Marathi/English Language. The skill test will be conducted for the posts of Short Writer (Grade-III) and Junior Clerk.

How to Apply:

Candidates can apply online through the official website of the Bombay High Court. The link to the online application form is https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html.

Important Dates:

 • Online application starts: December 4, 2023
 • Last date to apply: December 18, 2023
 • Written examination: January 2024 (tentative)
 • Skill test: February 2024 (tentative)

For more information, please visit the official website of the Bombay High Court or the websites of the District Courts in Kolhapur.