MIDC Recruitment 2023 | सरळसेवा भरती 800+ जागा | पगार 40 हजार ते 2 लाख

MIDC Recruitment 2023 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://www.midcindia.org/ या संकेतस्थळावर  उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023.

MIDC Recruitment 2023

💁‍♂️ पदाचे नाव : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कार्यकारी अभियंता (स्थापत्य)03
2उप अभियंता (स्थापत्य)13
3उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी)03
4सहयोगी रचनाकार02
5उप रचनाकार02
6उप मुख्य लेखा अधिकारी02
7सहाय्यक अभियंता (स्थापत्य)107
8सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी)21
9सहाय्यक रचनाकार07
10सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ02
11लेखा अधिकारी03
12क्षेत्र व्यवस्थापक08
13कनिष्ठ अभियंता  (स्थापत्य)17
14कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी)02
15लघुलेखक (उच्च श्रेणी)14
16लघुलेखक (निम्न श्रेणी)20
17लघुटंकलेखक07
18सहाय्यक03
19लिपिक टंकलेखक66
20वरिष्ठ लेखापाल06
21तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)32
22वीजतंत्री (श्रेणी-2)18
23पंपचालक (श्रेणी-2)103
24जोडारी (श्रेणी-2)34
25सहाय्यक आरेखक09
26अनुरेखक49
27गाळणी निरीक्षक02
28भूमापक26
29विभागीय अग्निशमन अधिकारी01
30सहाय्यक अग्निशमन अधिकारी08
31कनिष्ठ संचार अधिकारी02
32वीजतंत्री (श्रेणी-2) (ऑटोमोबाईल)01
33चालक तंत्र चालक22
34अग्निशमन विमोचक187
Total802

 

💁‍♂️ एकूण पद संख्या :  802

🗃️ शैक्षणिक पात्रता : 

  1. पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03/07 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (ii) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा  इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा
  5. पद क्र.5: (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) MBA (फायनान्स)
  7. पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
  8. पद क्र.8: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
  9. पद क्र.9: स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
  10. पद क्र.10: वास्तुशास्त्र पदवी
  11. पद क्र.11: B.Com
  12. पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी
  13. पद क्र.13: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
  14. पद क्र.14: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा
  15. पद क्र.15: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  16. पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  17. पद क्र.17: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  18. पद क्र.18: कोणत्याही शाखेतील पदवी
  19. पद क्र.19: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT
  20. पद क्र.20: B.Com
  21. पद क्र.21: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  22. पद क्र.22: (i) ITI (विद्युत)    (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
  23. पद क्र.23: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (तारयंत्री)
  24. पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (जोडारी)
  25. पद क्र.25: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन)   (ii) Auto-CAD
  26. पद क्र.26: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
  27. पद क्र.27: B.Sc (केमिस्ट्री)
  28. पद क्र.28: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण    (ii) Auto-CAD
  29. पद क्र.29: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा  B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर)
  30. पद क्र.30: 50% गुणांसह B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
  31. पद क्र.31: (i) B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन)   (ii) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा  (iii) 02 & 5 ते 7 वर्षे अनुभव
  32. पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण  (ii)  ITI (इलेक्ट्रिशियन)
  33. पद क्र.33: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव
  34. पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अग्निशमन कोर्स    (iii) MS-CIT

💁‍♂️ वयोमर्यादा : :-

MIDC Recruitment

MIDC Recruitment

 

💸 परीक्षासाठी फी : General: ₹1000/- [SC/ST/OBC: ₹900/-]

💰 पगार/ वेतनश्रेणी :- 40 हजार ते 2 लाख पगार 

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :  25 सप्टेंबर 2023.

✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा : येथे क्लिक करा 

👨🏻‍💻 ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा  (Starting: 02 सप्टेंबर 2023)

🌐 अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

How To Apply For MIDC Recruitment 2023

  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • MIDC Recruitment 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख  25 सप्टेंबर 2023. आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.