ITI ॲडमिशन 2024 फॉर्म निश्चित करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील | ITI Admission Document List for Verification and Confirmation

ITI Admission Document List 2024 for Verification and Confirmation 

ITI ॲडमिशन फॉर्म निश्चित करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील | विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भरलेला आयटीआयच्या ऍडमिशन फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल कोणत्या कॅटेगिरी साठी कोणते कागदपत्रे लागतील अशी माहिती प्रत्येक कॅटेगिरी ची वेगवेगळ्या स्वरूपात खाली देण्यात आले आहे.

ITI ADMISSION
ITI ADMISSION

📢 सूचना – सर्व डॉक्युमेंट ओरिजनल घेऊन जाणे

💁‍♂️OBC/NT/VJNT/SBC कॅटेगिरी साठी कोणते डॉक्युमेंट लागतील | ITI Admission Document List for OBC/NT/VJNT/SBC Category in marathi

1) जातीचा दाखला (Caste Certificate)
2) नॉन क्रीमी लेयर (पुढील वर्षी 31 मार्च पर्यंत वैद्यता असणे आवश्यक) (Non Creamy layer)
3) आधर कार्ड (Aadhar Card)
4) भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (Nationality)
भारतीय राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणून तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला तसेच जन्म प्रमाणपत्र दाखवू शकता. किंवा Domacile Certificate दाखवू शकता
5) दहावीचे मार्कशीट (10th Marksheet)
6) शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (LC/TC)

🗃️SC/ST कॅटेगिरी साठी कोणते डॉक्युमेंट लागतील | ITI Admission Document List for SC/ST Category in marathi

1) जातीचा दाखला (Caste Certificate)
2) आधर कार्ड (Aadhar Card)
3) भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (Nationality)
भारतीय राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणून तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला तसेच जन्म प्रमाणपत्र दाखवू शकता. किंवा Domacile Certificate दाखवू शकता
4) दहावीचे मार्कशीट (10th Marksheet)
5) शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (LC/TC)

💁‍♂️(Open – EWS) कॅटेगिरी साठी कोणते डॉक्युमेंट लागतील | ITI Admission Document List for (Open – EWS) Category in marathi

1) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र (EWS Certificate)
2) आधर कार्ड (Aadhar Card)
3) भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (Nationality)
भारतीय राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणून तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला तसेच जन्म प्रमाणपत्र दाखवू शकता. किंवा Domacile Certificate दाखवू शकता .
4) दहावीचे मार्कशीट (10th Marksheet)
5) शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (LC/TC)

Open कॅटेगिरी साठी कोणते डॉक्युमेंट लागतील | ITI Admission Document List for Open Category in marathi

सूचना :ज्यांची Open कॅटेगिरी आहे परंतु EWS सर्टिफिकेट नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे डॉक्युमेंट लागेल
1) आधर कार्ड (Aadhar Card)
2) भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (Nationality)
भारतीय राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणून तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला तसेच जन्म प्रमाणपत्र दाखवू शकता. किंवा Domacile Certificate दाखवू शकता
3) दहावीचे मार्कशीट (10th Marksheet)
4) शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (LC/TC)
ITI ॲडमिशन 2024 ऑनलाईन फॉर्म व अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वरून पहा
💁 महत्त्वाची सूचना ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना टक्के वाढवण्यासाठी इंटरमी डिएट चित्रकला परीक्षा, क्रीडा तांत्रिक विषय घेतला असेल माजी सैनिक संरक्षण सेवेतील कार्यरत व्यक्ती असे काही पर्याय निवडले असतील तर त्यांना ते प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट घेऊन जावे लागेल.