ISRO NRSC Recruitment 2023 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये टेक्निशियन पदांची भरती

ISRO NRSC Recruitment 2023 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) मध्ये टेक्निशियन-B पदांच्या 54 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ISRO NRSC Recruitment 2023

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1टेक्निशियन-B (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)33
2टेक्निशियन-B (इलेक्ट्रिकल)08
3टेक्निशियन-B (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)09
4टेक्निशियन-B (फोटोग्राफी)02
5टेक्निशियन-B (डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर)02
Total54

 

🗃️ शैक्षणिक पात्रता :  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI/NTC/NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI/NTC/NAC (इलेक्ट्रिकल)
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI/NTC/NAC (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI/NTC/NAC (डिजिटल फोटोग्राफी/फोटोग्राफी)
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI/NTC/NAC (डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर)

💁‍♂️ वयोमर्याद : 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 💸 परीक्षासाठी फी : ₹500/-

✈️ नोकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारत

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023 (05:00 PM)

  ✈️ संपूर्ण PDF जाहिरात पहा 👉🏿 : येथे क्लिक करा 

🌐 अधिकृत वेबसाईट 👉🏿  : येथे क्लिक करा 

🌐 Online Apply : Click Here

How To Apply ISRO NRSC Recruitment 2023

  • ISRO NRSC Recruitment 2023:भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) मध्ये टेक्निशियन-B पदांच्या 54 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.

  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023.आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी यासंपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी

ISRO NRSC Recruitment 2023

Total: 54 Posts

Name of the Post & Details: 

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Technician-B (Electronic Mechanic)33
2Technician-B (Electrical)08
3Technician-B (Instrument Mechanic)09
4Technician-B (Photography)02
5Technician-B (Desktop Publishing Operator)02
Total54

Educational Qualification:

  1. Post No.1: (i) 10th passed  (ii) ITI/NTC/NAC (Electronic Mechanic)
  2. Post No.2: (i) 10th Passed  (ii) ITI/NTC/NAC (Electrical)
  3. Post No.3: (i) 10th passed  (ii) ITI/NTC/NAC (Instrument Mechanic)
  4. Post No.4: (i) 10th passed  (ii) ITI/NTC/NAC (Digital Photography/Photography)
  5. Post No.5: (i) 10th Passed  (ii) ITI/NTC/NAC (Desktop Publishing Operator)

Age Limit: 18 to 38 years as on 31 December 2023  [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

Job Location: All India

Fee: ₹500/-

Last Date of Online Application: 31 December 2023 (05:00 PM)

Official Website: View

Notification: View

Online Application: Apply Online