India Post Recruitment 2023। भारतीय डाक विभागात खेळाडूंसाठी सरकारी नोकरीची संधी

India Post Recruitment 2023:India Post is seeking applications from eligible sportspersons for a total of 1899 positions across various categories, including Postal Assistant, Sorting Assistant, Postman, Mail Guard, and Multi Tasking Staff (MTS).भारतीय डाक विभागाने 1899 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023

India Post Recruitment 2023

💁‍♂️ एकूण पद संख्या : 1899

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पोस्टल असिस्टंट598
2सॉर्टिंग असिस्टंट143
3पोस्टमन585
4मेलगार्ड03
5मल्टी टास्किंग स्टाफ570
Total1899

 

🗃️ शैक्षणिक पात्रता : 

 • पद क्र.1 & 2: (i) पदवीधर  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
 • पद क्र.3 & 4: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
 • पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

क्रीडा पात्रता: (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू   (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत

💁‍♂️ वयोमर्यादा : 09 डिसेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 • पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
 • पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

💸 परीक्षासाठी फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही]

💰 पगार/ वेतनश्रेणी (Salary):-

✈️ नोकरीचे ठिकाण :संपूर्ण महाराष्ट्र

🌐अर्जाची पद्धत : ऑनलाईन (Online)

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 डिसेंबर 2023 

 संपूर्ण PDF जाहिरात पहायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

How To Apply For India Post Recruitment 2023

 • India Post Recruitment 2023:भारतीय डाक विभागाने 1899 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
 • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
 • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
 • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचावी.

India Post Invites Applications from Meritorious Sportspersons for 1899 Posts

India Post is seeking applications from eligible sportspersons for a total of 1899 positions across various categories, including Postal Assistant, Sorting Assistant, Postman, Mail Guard, and Multi Tasking Staff (MTS). This recruitment drive is specifically aimed at providing employment opportunities to individuals who have excelled in sports and are looking to contribute their skills and expertise to the postal services sector.

Eligibility Criteria:

To be eligible for this recruitment drive, applicants must meet the following criteria:

Educational Qualifications:

For Postal Assistant/Sorting Assistant posts: Bachelor’s degree from a recognized university
For Postman/Mail Guard posts: 12th standard pass from a recognized board
Computer Literacy: Proficient in working on computers
Sports Achievements: Must have achieved recognition at the national or international level in recognized sports disciplines

Age Limit:

As per the relevant government norms

Selection Process:

The selection process for this recruitment drive will consist of two stages:

Skill Test: Candidates will be assessed on their aptitude for the respective posts through a skill test.
Sports Quota: Sportspersons who have achieved excellence at the national or international level will be considered under the sports quota.
Application Process:

Interested candidates can apply online through the India Post website (dopsqr.cept.gov.in) from November 10, 2023, to December 9, 2023.

Important Dates:

Opening Date for Online Application: November 10, 2023
Closing Date for Online Application: December 9, 2023

Website:

For more details and to apply online, please visit the India Post website: https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Content/Recruitments.aspx?Category=Recruitment