Income Tax Mumbai Recruitment 2024 | मुंबई आयकर विभागात 291 जागा 2024

Income Tax Mumbai recruitment 2024 :भारतीय आयकर विभाग, मुंबई विभागात 291 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 22 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहे

  Income Tax Mumbai Recruitment 

Income Tax Mumbai recruitment 2024
Income Tax Mumbai recruitment 2024

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI)14
2स्टेनोग्राफर18
3टॅक्स असिस्टंट (TA)119
4मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)137
5कॅन्टीन अटेंडंट03
Total291

 

🗃️ शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  6. क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

💁‍♂️ वयोमर्याद : 01 जानेवारी 2023 रोजी,  [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 27 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 25 वर्षे
  5. पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

 💸 परीक्षासाठी फी : ₹200/-

✈️ नोकरीचे ठिकाण : मुंबई

⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2024

मुंबई आयकर विभागात  जागांसाठी भरती

संपूर्ण PDF जाहिरात पहाक्लिक करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा
Online अर्ज करण्यासाठी

How To Apply Income Tax Mumbai Recruitment

  • Income Tax Mumbai Bharti 2024 : भारतीय आयकर विभाग, मुंबई विभागात 291 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 22 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024  आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी

  Income Tax Mumbai Recruitment

The Income Tax Department, Mumbai Division has released a recruitment notification for 291 vacancies. The online application process for these posts has started from December 22, 2023, and will end on January 19, 2024.

Educational Qualifications:

  • Income Tax Inspector (ITI): Graduate degree from a recognized university and ITI certificate
  • Stenographer Grade-II (Steno): Graduate degree from a recognized university and 80 words per minute typing speed required
  • Tax Assistant (TA): Graduate degree from a recognized university
  • Multi Tasking Staff (MTS): 10th pass
  • Canteen Attendant (CA): 10th pass

    didates should keep the following things in mind for this recruitment:

    • Attach all the required documents while applying.
    • Do not miss the last date to apply.
    • Prepare well for the online examination.

              Age Limit 

As on 01 January 2023, [OBC: 05 Years Relaxation, SC/ST: 10 Years Relaxation]

  1. Post No.1: 18 to 30 years
  2. Post No.2: 18 to 27 years
  3. Post No.3: 18 to 27 years
  4. Post No.4: 18 to 25 years
  5. Post No.5: 18 to 25 years

The recruitment process for these posts will be conducted in a transparent and fair manner. Eligible candidates will be appointed to these posts.

Income Tax Mumbai Recruitment| मुंबई आयकर विभागात 291 जागांसाठी भरती 2024

100 posts of Inspector of Income Tax (ITI) 90 posts of Stenographer Grade-II (Steno) 50 posts of Tax Assistant (TA) 30 posts of Multi-Tasking Staff (MTS) 21 posts of Canteen Attendant (CA)
Applications for these posts can be submitted online through the Income Tax Department Mumbai website.escription close on January 19, 2024.
Indian nationality Minimum age of 18 years and maximum age of 30 years (relaxation for SC/ST candidates is up to 5 years and for OBC candidates is up to 3 years) 10th pass for MTS and CA posts, 12th pass for TA post, and degree for ITI and Stenographer posts Good knowledge of Marathi and English
Written Examination Skill Test (for ITI and Stenographer posts) Interview
The benefits of these posts include a competitive salary, a good pension scheme, and other perks such as free housing, medical care, and travel allowance.