Employees’ State Insurance Corporation, ESIC Recruitment 2023 (ESIC Bharti 2023) for 71 Group-C :कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप-C पदांची भरती पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची अधिकृत अधिसूचना https://www.esic.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे . उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023.
ESIC Recruitment 2023
💁♂️ पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ECG टेक्निशियन | 03 |
2 | जुनियर रेडिओग्राफर | 14 |
3 | जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट | 21 |
4 | मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट | 05 |
5 | OT असिस्टंट | 13 |
6 | फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) | 12 |
7 | रेडिओग्राफर | 03 |
Total | 71 |
💁♂️ एकूण पद संख्या : 71
🗃️ शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ECG डिप्लोमा
- पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा
- पद क्र.3: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) MLT
- पद क्र.4: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग
- पद क्र.5: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव
- पद क्र.6: B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm
- पद क्र.7: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
💁♂️ वयोमर्यादा : 30 ऑक्टोबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 ते 4 & 7: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.5& 6: 32 वर्षांपर्यंत
💸 परीक्षासाठी फी : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]
💰 पगार/ वेतनश्रेणी :
- पद क्र.1: Level-4 (25500- 81100) in a pay matrix
- पद क्र.2: Level-2(19,900-63,200)
- पद क्र.3: Level-3 in the pay matrix (21,700- 69,100).
- पद क्र.4: Level-3 in the pay matrix (21,700- 69,100).
- पद क्र.5: Level-5 (29200- 92300) in a pay matrix
- पद क्र.6: Level-5 (29200- 92300) in a pay matrix
- पद क्र.7: Level-5 (29200- 92300) in a pay matrix
✈️ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन (Online)
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2023 (11:55 PM)
संपूर्ण PDF जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
How To Apply For ESIC Recruitment 2023
- ESIC Recruitment 2023 मार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 71 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व शैक्षिक पात्रता ,वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती तपासून त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023. आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या “संपूर्ण PDF जाहिरात पहा” लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचावी.