EdCIL Recruitment 2024 | एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती

EdCIL Recruitment 2024 : EdCIL, a Mini Ratna Category-I Central Public Sector Enterprise under the Ministry of Education, is a leading provider of quality educational services in India.

EdCIL Recruitment 2024

EdCIL Recruitment 2024
EdCIL Recruitment 2024

💁‍♂️ पदाचे नाव :  PGT शिक्षक

अ. क्र.विषयपद संख्या
1कॉम्प्युटर सायन्स/ICT28
2फिजिक्स18
3केमिस्ट्री19
4गणित35
Total100

 

🗃️ शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed.    (iii) 05 वर्षे अनुभव

💁‍♂️वयोमर्यादा : 16 जानेवारी 2024 रोजी 55 वर्षांपर्यंत.

💸परीक्षासाठी फी : फी नाही.

✈️ नोकरीचे ठिकाण :  भूतान

  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024 (11:00 PM)

EdCIL Recruitment 2024 (ImportantLinks)

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

 Organization Name EdCIL Recruitment 2024 | एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती
 Name Posts (पदाचे नाव )PGT Teacher
 Number of Posts (एकूण पदे) 100 Posts
 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता ) (i) Master’s Degree in the relevant field from a recognized university with at least 60% marks. (ii)  Bachelor’s of Education (B. Ed.) Degree from a recognized university is mandatory for teachers applying for the posts of PGT Mathematics, PGT Chemistry and PGT Physics.  Bachelor’s of Education (B. Ed.) Degree from a recognized university is preferable (not mandatory) for the post of PGT Computer Science / ICT. Proficiency in teaching in English Language. (iii)  The PGT teacher must have 5 year’s work experience in teaching in relevant subject in 11th and 12thGrades.
 Age limt (वयोमर्यादा )Up to 55 years as on 16 January 2024.
 Job Location (नोकरी ठिकाण )Bhutan
 Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख ) 15 February 2024 (11:00 PM)
 Application Fee (फी) No fee

 

  How To Apply EdCIL Recruitment 2024

  • EdCIL Recruitment 2024 : एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (EdCIL) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीखालील एक मिनी रत्न श्रेणी-१ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. EdCIL शिक्षण क्षेत्रातील विविध सेवांमध्ये गुंतलेली आहे, ज्यात ऑनलाइन शिक्षण प्रणाली, ऑनलाइन मूल्यांकन सेवा, शैक्षणिक पायाभूत सुविधा सेवा, शैक्षणिक खरेदी सेवा, कौशल्य आणि प्रशिक्षण सेवा, सल्लागार सेवा आणि परदेशी शिक्षण सेवा यांचा समावेश आहे.
  • या पदांसाठी निवड ऑनलाइन परीक्षा, मुलाखत आणि अनुभव मुलाखतीच्या आधारे केली जाईल
  • EdCIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 February 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.