ECIL Recruitment 2024 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 जागांसाठी भरती

ECIL Recruitment 2024 : ECIL Recruitment 2024: Electronics Corporation of India Limited (ECIL) is looking for a dynamic, experienced candidate for the post of Junior Technician in Electronics Mechanic, Electrician and Fitter on a contract basis. There are 1100 seats available for the aforementioned position. The chosen candidate will be placed on a contract basis for a tenure period of 4 months, which might be extended by another 2 months depending on project requirements and the satisfactory performance of the candidate, per the official ECIL Recruitment 2024 notification.

ECIL Recruitment 2024

ECIL Recruitment 2024
ECIL Recruitment 2024

💁‍♂️ पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नाव ट्रेड पद संख्या
1ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II)इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक275
इलेक्ट्रिशियन275
फिटर550
Total1100

 

🗃️ शैक्षणिक पात्रता : (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर)   (ii) 01 वर्ष अनुभव

💁‍♂️वयोमर्यादा : 16 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💸परीक्षासाठी फी : फी नाही. 

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024 (02:00 PM)

  ⏳ कागदपत्र पडताळणीची तारीख आणि वेळ : नंतर कळविण्यात येईल.

 

ECIL Recruitment 2024 (Important Links)

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा

 Organization Name ECIL Recruitment 2024 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया   मध्ये 1100 जागांसाठी भरती
 Name Posts (पदाचे नाव ) Junior Technician (Grade II)
 Number of Posts (एकूण पदे)  1100 Posts
 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता )  Candidate should have passed ITI (2 years) in the trades of Electronics Mechanic/Electrician/Fitter with one year Apprenticeship and should have minimum One-year post qualification experience (after ITI+Apprenticeship) in contract manufacturing of electronic equipment in PSUs.
 Age limt (वयोमर्यादा )Up to 30 years as on 16 January 2024 [SC/ ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
 Job Location (नोकरी ठिकाण )All India
 Last Date ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )16 January 2024
 Application Fee (फी)  No fee.

 

ECIL Recruitment 2024

📑 PDF जाहिरात
Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा (Link will be active soon)Click Here
✅ अधिकृत वेबसाईटClick Here
👉 Join Us On WhatsApp Channel Join Now
Subscribe YouTube ChannelSubscribe Now

 How To Apply ECIL Recruitment 2024

  • ECIL Recruitment 2024 :इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ने 1100 जूनियर टेक्निशियन पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या आधारे होईल. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी ईसीआयएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड दोन टप्प्यांमध्ये होईल. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या आधारे चाचणी दिली जाईल. त्यातून पात्र ठरलेले उमेदवार दुसऱ्या टप्प्यात कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरतील. दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील कौशल्य चाचणी दिली जाईल.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी या ” संपूर्ण PDF जाहिरात पहालिंक वरून सविस्तर जाहिरात पहावी.